शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्सच्या पाइपलाइनला शेतकऱ्यांचा विरोध

By admin | Updated: January 13, 2016 00:24 IST

विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे, चाबके तलावली, कोंडगाव, विळशेत आदी गावातील शेतकऱ्यांच्या जमीनीतून रिलायन्स कंपनीची पाइपलाइन टाकण्यांत आलेली असल्याने त्यामध्ये येथील

तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे, चाबके तलावली, कोंडगाव, विळशेत आदी गावातील शेतकऱ्यांच्या जमीनीतून रिलायन्स कंपनीची पाइपलाइन टाकण्यांत आलेली असल्याने त्यामध्ये येथील शेतकऱ्यांच्या जमीनी त्यामध्ये गेल्या आहेत़ त्यामुळे जमीनीतील झाड-झाडोरा, बांध पूर्णपणे तोडून सपाटीकरण करण्यात आले व त्यावेळेस कंपनीकडून शेतकऱ्यांना पूर्णपणे भरपाई बरोबरच दुरुस्ती व बांधबंदिस्ती करुन देण्याची हमी देण्यात आली होती़ मात्र काही शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात आली तर काहींना अजूनही पूर्वीचीभरपाई मिळालेली नसतांनाही आता पुन्हा पूर्वीच्या पाइपलाइन लगत दुसरी लाइन टाकण्याचे काम करण्यांत येणार असल्याच्या नोटीसा या कंपनीकडून शेतकऱ्यांना आलेल्या असून त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हरकती मागविल्या असल्याचे कुंर्झे पैकी धोडीपाडा येथील शेतकऱ्यांनी माहिती देतांना सांगितले़ त्यामुळे आता पुन्हा गॅस पाइपलाइन टाकण्यापूर्वी पूर्वीची व आताची अशी भरपाईची रक्कम प्रथम द्यावी व नंतर काम चालू करावे असे पत्र कंपनी व संबधीत विभागाच्या अधिकऱ्यांना शेतकऱ्यांची दिले आहे़ या पाइपलाइनचे काम पेट्रोलिअम अ‍ॅन्ड मिनरल्स पाईपलाईन (अ‍ॅक्विझिशन आॅफ राईट आॅफ युजर इन लॅन्ड) अ‍ॅक्ट सन-१९६२ नुसार केंद्रशासना मार्फत नियुक्त करण्यांत आलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत होत असते़ (वार्ताहर) आमच्या कुटुंबियांच्या व माझ्या शेतातून यापूर्वी पाइपलाईन गेलेली असन त्यामध्ये नुकसान झालेल्या जमीनीची व झाड झाडो-यांची तसेच इतर वस्तुची भरपाई अदयाप मिळालेली नाही व आता पुन्हा दुसरी नविन पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यांत येणार आहे़ तिला आमची हरकत असून प्रथम आमची पुर्वीची व आताची नुकसान भरपाई द्यावी नंतरच काम चालू करावे़ - गोविंद धोडी, शेतकरी कुंर्झे गांव धोडीपाडा