शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारमध्ये पाऊस तोकडाच

By admin | Updated: August 18, 2015 00:24 IST

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने येत्या उन्हाळ्यामध्ये वसई-विरारकरकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

वसई : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने येत्या उन्हाळ्यामध्ये वसई-विरारकरकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. यंदा उपप्रदेशात १३४३ मिमी पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी १७ आॅगस्टपर्यंत १६९५ मिमी पाऊस पडला होता. पाऊस कमी झाला असला तरी उसगाव व पेल्हार ही धरणे पूर्णपणे भरली आहेत.वसई-विरार उपप्रदेशामध्ये गेल्या वर्षी एकूण २१३२ मिमी पाऊस पडला होता. यंदा पावसाने अद्याप १५०० मिमीचाही टप्पा गाठलेला नाही. उपप्रदेशाला अजून ८०० ते ९०० मिमी पावसाची गरज आहे. परंतु, सध्या पडत असलेल्या पावसामुळे गेल्या वर्षीचा टप्पा गाठणेही कठीण आहे. सूर्या प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सध्या ७२.८० टक्के पाण्याचा साठा आहे.एकंदरीत उपप्रदेशातील पावसाचे प्रमाण व धरणात असलेला पाण्याचा साठा लक्षात घेता पूर्व भागातील भातशेती, बागायती तसेच नागरिकांना यंदा तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागामध्ये विहिरी, बोअरमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळू शकतो, पण शहरी भागात मात्र पाणीपुरवठा यंत्रणांनाचीं कसरत होणार आहे.