शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

तलाठ्याला मारहाण : जुन्नरचे आमदार सोनावणेंचा काळ्या फितींद्वारे निषेध

By admin | Updated: February 16, 2016 01:50 IST

जिल्हा पुणे तलाठी सजा अने येथील तलाठ्याला आपल्या निवासस्थानी बोलावून रेतीमाफीयांना पाठीशी घालणाऱ्या आ. सोनावणे यांनी मारहाण केल्याप्रकरणी पालघर

मनोर : जिल्हा पुणे तलाठी सजा अने येथील तलाठ्याला आपल्या निवासस्थानी बोलावून रेतीमाफीयांना पाठीशी घालणाऱ्या आ. सोनावणे यांनी मारहाण केल्याप्रकरणी पालघर जिल्हा तलाठी संघ व नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी यांनी काळ्या फिती लावून त्यांचा निषेध केला. सोनावणेंची आमदारकी रद्द करावी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले.यापूर्वी देखील वेळोवेळी अशाच प्रकारचे वाळु तस्करींकडून तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांना दम भरणे, मारहाण करणे त्यांच्या अंगावर गाडी घालणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाचा कणा म्हणून काम करीत असलेले महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे मानसिक खच्चीकरण होते आहे. अशा वाळुमाफीयांना पाठीशी घालून आमदार शरद सोनावणे यांनी लोकशाहीला काळीमा लागेल असे कृत्य केले आहे. त्यावर एमपीडीऐ कायद्यानुसार कार्यवाही व्हावी. सोनावणे यांचे आमदारपद रद्द करावे, अशी मागणी पालघर जिल्हा तलाठी संघ व नायब तहसिलदार, महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी मुख्यालय पालघर येथे काळ्या फिती लावून आमदारांचा निषेध केला व निवेदन सादर केले. यावेळी अध्यक्ष केशव तरंगे, चिटणीस समीर राणा, चौधरी नेहरूलकर, अजय भोये, नायब तहसिलदार परदेशी मॅडम, संखे इतर महसूल कर्मचारी उपस्थित होते.