शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

राज पुरोहितांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2015 03:04 IST

कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज पुरोहित यांच्याविरोधात जातीवाचक विधान करून धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार येथील नागरिक

डोंबिवली : कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज पुरोहित यांच्याविरोधात जातीवाचक विधान करून धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार येथील नागरिक आशीष जोशी यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात केली आहे.पुरोहित यांनी भाजपाच्या विविध नेत्यांच्या बाबतीत वादग्रस्त विधाने करून ब्राह्मण समाजाच्या व्यक्तींविरुद्ध अपमानकारक विधाने केली आहेत. संबंधित क्लिप प्रसारमाध्यमांवर दाखविण्यात आली तसेच इंटरनेटवरदेखील उपलब्ध आहे. पुरोहितांनी अशी विधाने करून एक प्रकारे जाणीवपूर्वक ब्राह्मण समाजातील व्यक्तींच्या मनाला ठेच पोहोचविल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या वादग्रस्त विधानांमुळे ब्राह्मण समाजाची प्रतिमा मलीन झाली आहे. यामुळे अन्य समाजांमध्ये याचा वापर होऊन तेढ निर्माण होण्याची शक्यता असून शांतता व सुव्यवस्था बिघडविली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर संबंधित तक्रारीत पुरोहित यांनी हे विधान कुठे केले, यासंदर्भातल्या ठिकाणाचा उल्लेख नाही. तरीदेखील तक्रार अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करून कारवाई करू, असे लेखी आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राणे यांनी जोशी यांना दिले आहे. या प्रकरणात आपण न्यायालयातदेखील दाद मागणार असल्याचे जोशी म्हणाले. (प्रतिनिधी)