शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

उत्सवांसाठी आवश्यक परवानग्या एकाच विभागातून, वसई - विरार मनपाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 23:19 IST

वसई - विरार शहर महानगरपालिका हद्दीत दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात.

वसई : वसई - विरार शहर महानगरपालिका हद्दीत दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. या सण उत्सवात कोणत्याही प्रकारे कायद्याची बाधा येऊ नये, यासाठी त्याची रीतसर परवानगी घेणे आवश्यक असते.सर्व प्रभाग स्तरावर आवश्यक दाखले आणि परवानग्या देण्याची सोय महापालिकेने केली असून पालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही पालिकेने केले आहे.दरम्यान, श्रावण महिना सुरू झाला की, सण - उत्सव साजरे करण्यासाठी सार्वजनिक मंडळे, संघटना आदींना विविध प्रकारच्या परवानग्या लागतात. त्यातच महत्त्वाचे सण, उत्सव यामध्ये दहीहंडी, गणेशोत्सव, आणि नवरात्रोत्सव हे सार्वजनिक हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करताना काही बाबतीत महानगरपालिका, पोलीस, महसूल विभाग, महावितरण आदीची परवानगी अथवा ना हरकत दाखला आवश्यक असतो. तसेच दिवाळीसाठी फटाके विक्रीसाठीही वरील अस्थापनांचा दाखला आवश्यक असतो.महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर आचारसंहिता सुरू होईल. अशा वेळी महानगरपालिकेचे बरेच कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होतील.हे लक्षात घेऊनच यासाठी आधीच महानगरपालिकेने सर्व प्रभाग स्तरावर या सणांसाठी आवश्यक दाखले व परवानग्या देण्याची सोय केली असल्याचे उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज यांनी ‘लोकमत’ला यावेळी सांगितले.स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागतयासाठी महानगरपालिकेच्या प्रभाग समितीशी संपर्ककरावा असे आवाहनही वसई - विरार शहर महानगरपालिकेचे उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज यांनी पालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक मंडळ आणि नागरिकांना केले आहे.यंदा प्रथमच प्रभाग समिती स्तरावर सर्व परवानग्या प्राप्त होणार असल्याने उपमहापौर रॉड्रीग्ज यांनी घेतलेल्या या स्तुत्य उपक्र माचे पालिका हद्दीतून स्वागत होत आहे, याउलट दरवर्षी हा उपक्र म अशाच पद्धतीने सुरू ठेवावा अशी ही मागणी सार्वजनिक मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार