शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पालघरचा आज फैसला

By admin | Updated: February 16, 2016 02:21 IST

पालघर पोट निवडणुकीची मतमोजनी उद्या पालघरच्या सेंट जॉन कॉलेज (मनोर रोड) मध्ये सकाळी ८ वाजल्या पासून सुरु होणार असून पालघर मनोर रस्त्यावरील रहदारी सुरळीत सुरु राहणार आहे.

पालघर : पालघर पोट निवडणुकीची मतमोजनी उद्या पालघरच्या सेंट जॉन कॉलेज (मनोर रोड) मध्ये सकाळी ८ वाजल्या पासून सुरु होणार असून पालघर मनोर रस्त्यावरील रहदारी सुरळीत सुरु राहणार आहे. मात्र मतमोजणी जागे पासून १०० मीटर क्षेत्र जमावा साठी निषिद्ध ठेवण्यात आले आहे.पालघर विधानसभा पोट निवडणुकीच्या मतमोजनीच्या दृष्टीने पोलिस, निवडणूक विभाग सज्ज झाले असून पालघर मनोर रस्त्यावरील मोठी रहदारीला कुठेही अडथळा होणार नाही या दृष्टीने उपाय योजना आखण्यात आल्या आहेत. विधान सभा क्षेत्रात एकूण ३१३ बूथ वरून आलेल्या ए. व्ही. एम मशीन मध्ये उमेदवारांचे भविष्य बंद झाले आहे. मतमोजणी दरम्यान घेण्यात येणाऱ्या दक्षते बाबत निवडणूक निर्णय अधिकारी उमेश बिरारी आणि सहा. अधिकारी चंद्रसेन पवार यांनी बैठक घेत महत्वपूर्ण सूचना केल्या.पालघर पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या मतदानाचा अंदाज घेत कांग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेने आपापल्या विजयाचा दावा केला असून त्या दृष्टीने होणारी गर्दी पाहता पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. २ अप्पर पोलिस अधिक्षकसह ५ उपविभागीय पोलिस अधिकारी, ३० पोलिस निरीक्षक, सहा.पोलिस निरीक्षक, उप पोलिस निरीक्षक २५० पोलिस कर्मचारी, १५० होमगार्ड, दंगल नियंत्रण दल, राज्य राखीव पोलिस दल इ. कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सेंट जॉन कॉलेज पासून पालघर कडे जाणारा आणि मनोर कडे जाणारा १०० मीटरचे क्षेत्र जमावासाठी निषिद्ध करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी जयंत बजबले यांनी दिली. (वार्ताहर)