शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

तलासरी ७२ तासांपासून ‘आऊट आॅफ कव्हरेज’

By admin | Updated: January 16, 2016 00:23 IST

चारोटी व सावटा दरम्यानची ओएफसी केबल तुटल्याने येथील दूरध्वनी यंत्रणा बुधवारी सकाळपासून बंद पडली असून एसटीडी, आयएसडी तसेच इंटरनेट न मिळाल्याने बँका, पोस्टाचे

- सुरेश काटे,  तलासरीचारोटी व सावटा दरम्यानची ओएफसी केबल तुटल्याने येथील दूरध्वनी यंत्रणा बुधवारी सकाळपासून बंद पडली असून एसटीडी, आयएसडी तसेच इंटरनेट न मिळाल्याने बँका, पोस्टाचे व्यवहार कोलमडले आहेत. तसेच शासकीय कामकाजही रखडले व त्याचा फटका ग्राहकांना तसेच नागरिकांना बसला. एकं दर या प्रकारामुळे या भागातील नागरिकांनी गत ७२ तासांत आऊट आॅफ कव्हरेजचा अनुभव घेतला आहे. बंद पडलेली यंत्रणा सुरू करण्यासाठी बीएसएनएलचा एकही अधिकारी फिरकला नसल्याने जनतेच्या संतापात भर पडली आहे. सणावारासाठी खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांना बँकेतून पैसे काढता आले नाही. तसेच इंटरनेट नसल्याने पोस्टाचेही व्यवहार करता आले नाहीत. विद्यार्थ्यांना आपले आॅनलाइन फॉर्म भरत न आल्याने त्यांचेही नुकसान झाले. नेट सेवा नसल्याने शासकीय कार्यालयातूनही नागरिकांना दाखले न मिळाल्याने त्यांची कामेही रखडली.नागरिकांनी विचारणा केली असता त्याबाबत कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. तसेच अधिकारी दूरध्वनी केंद्राकडे फिरकलेही नाही. दूरध्वनी व इंटरनेटसेवा कधी सुरू होणार, याची शाश्वती नसल्याने नागरिक संभ्रमात आहेत. याबाबत तलासरी दूरध्वनी विभागाचे उपअभियंता रामकृष्णहरी कपटकर यांच्याकडे विचारणा केली असता चारोटी व सावटा येथे ओएफसी केबल तुटल्याने या सेवा बंद असल्याचे सांगण्यात आले.