शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आता एमएमआरडीएची सुनावणी तालुकानिहाय

By admin | Updated: June 20, 2017 06:34 IST

एमएमआरडीएने शनिवारी दोन हजार आक्षेपकर्त्यांना एकाच वेळी वांद्रे येथील कार्यालयात बोलावून व त्यांची चार तास रखडपट्टी करून सुनावणी घेतलीच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : एमएमआरडीएने शनिवारी दोन हजार आक्षेपकर्त्यांना एकाच वेळी वांद्रे येथील कार्यालयात बोलावून व त्यांची चार तास रखडपट्टी करून सुनावणी घेतलीच नाही. त्यामुळे ती तालुकानिहाय घेण्यात यावी असे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात प्रसिध्द करताच एमएमआरडीएला जाग आली असून त्याने आता प्रारुप आराखड्याविरोधातील सुनावणी आता तालुका स्तरावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुनावणी गावागावात घेतली न गेल्यास उपोषण करण्याचा इशारा पर्यावरण संवर्धन समितीने दिला होता.एमएमआरडीएच्या प्रारुप आराखड्याविरोधात वसई विरारसह रायगड आणि ठाणे जिल्हयातून ६३ हजारांहून अधिक हरकती नोंदवण्या आल्याआहेत. एकट्या वसई तालुक्यातून चाळीस हजारांहून अधिक हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. यावर एमएमआरडीएने सुनावणी घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, एकाच वेळी दोन हजार गावकऱ्यांना सुनावणीसाठी वांद्रे येथे बोलावून चार तास ताटकळत ठेवण्यात आले होते. याप्रकरणी सोमवारच्या अंकात लोकमतने आवाज उठवला होता. ज्येष्ठ नगर रचनाकार चंद्रशेखर प्रभू यांनी एमएमआरडीएचे आयुक्त मदान यांची भेट घेऊन सुनावणी गावागावात घेण्यात यावी अशी मागणी केली होती.