शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

लिटरमागे ७० चा एव्हरेज देणारी नॅनो बाइक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:28 IST

डहाणु येथील रु स्तमजी अकादमीतील आॅटोमोबाईल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ८० सीसी इंजिन वापरु न नॅनो मोटरसायकल बनविली आहे. त्यासाठी साधारण सुुमारे २२ हजार खर्च आला आहे.

बोर्डी : डहाणु येथील रु स्तमजी अकादमीतील आॅटोमोबाईल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ८० सीसी इंजिन वापरु न नॅनो मोटरसायकल बनविली आहे. त्यासाठी साधारण सुुमारे २२ हजार खर्च आला आहे. प्रति लिटरला ७० किमीचा मिळणारा एव्हरेज ही तिची खासियत आहे.ही मोटरसायकल हाफ पेडलने आणि सेल्फ स्टार्टने सुरु होते. तिस लाइट, हॉर्नही बसविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी १५ दिवसात ती तयार केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतुने रुस्तमजी महाविद्यालयात विविध उपक्र म राबिवले जातात. त्याचाच भाग म्हणुन काही महिन्यापूर्वी १०० फूट बनवलेला पिझ्झा आकर्षणाचा विषय ठरला होता. त्यानंतर त्याचे वाटप हा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात आला होता.इंधन दर वाढीने सर्व सामान्य जनता होरपळली असल्याने ही सेल्फ स्टार्ट सायकल ग्रामीण भागात आकर्षणाचा विषय ठरली आहे. दरम्यान, या महाविद्यालयातील विद्यार्थी इलेक्ट्रीकल सायकल, बग्गी कार, गो कार्ट यासारखे प्रायोगिक प्रोजेक्ट बनवित असून हे प्रयोग यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला आहे.