शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चोरणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:58 IST

पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मोटार सायकली चोरणाºया टोळीतील तिघांना वालीव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेल्या आठ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

वसई : पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मोटार सायकली चोरणाºया टोळीतील तिघांना वालीव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेल्या आठ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यामुळे मोटार सायकली चोरणाºया टोळीचा मागोवा घेणे पोलिसांना सोपे जाणार आहे.वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकली चोरीचे चार गुन्हे दाखल झाले होते. त्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी पोलीस उपनिरीक्षकएस. एस. चव्हाण, व्ही. एस. माने यांच्या नेतृत्वाखाली एक पथकतयार केले होते. त्याने गवराई पाडा येथे राहणाºया दिपेश वाघ(२०) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत दिपेशनेमोटार सायकली चोरल्याची कबुली देऊन आपल्या साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दिपक केशव वाघ (२०, रा. वाकड पाडा, ता. मोखाडा) आणि कृष्णा पंढरीनाथ कोले (२२, रा. गवराईपाडा) यांना अटक केली.या तिघांनी नालासोपारा, वसई, वालीव, वाशिंद खर्डी, मोखाडा आदी परिसरात वेगवेगळ््या साथीदारांसह मोटार सायकली चोरल्याची कबुलीदिली. तपासात वालीव पोलीस ठाण्यातील मोटार सायकलीचे चार गुन्हयांसह तुळींज पोलीस ठाणे, शहापूर पोलीस ठाणे, वाशिंद पोलीस ठाणे आणि मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक-एकगुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चार लाख किंमतीच्या चोरलेल्या आठ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.या टोळीने अ़नेक गुन्हे केले असून त्यांचे आणखी काही साथिदार आहेत. त्यांचाही तपास सुरु असूनएक मोठी टोळी हाती लागण्याची शक्यता त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.