शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मोहनसिंगचा मारेकरी त्याचा छोटा भाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:03 IST

जव्हार तालुक्यातील डहाणू - विक्रमगड बसस्टॉपच्या पिकअप शेडच्या पाठीमागील जंगलात मौजे कशीवली गावाच्या हद्दीत मृतावस्थेत आढळलेल्या मोहनसींग रानावतचा

- लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : जव्हार तालुक्यातील डहाणू - विक्रमगड बसस्टॉपच्या पिकअप शेडच्या पाठीमागील जंगलात मौजे कशीवली गावाच्या हद्दीत मृतावस्थेत आढळलेल्या मोहनसींग रानावतचा मारेकरी त्याचा भाऊच असल्याने तपासात निष्पन्न झाले आहे. मयत मोहनसिंग हा मुळचा राजस्थान येथील उदयपूर जिल्ह्यातील घुमान गावचा रहिवासी असून, त्याचा छोटा भाऊ हिमंतसिंग रानावत वय २८ व त्याचा मित्र हरीसिंग चंदना यांनीच मोहनसींग म्हणजेच आरोपीचा मोठा भाऊ याचा कशीवली घाटात नेऊन खून केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मोहनसिंग याला तुला दुकान सुरू करण्यासाठी सहा लाख रूपये देतो असे सांगून गावाहून बोलावून त्याला त्याच्याच एन्जॉय कारमध्ये त्याला दारू पाजून जव्हार डहाणू फाट्याजवळील बस स्टॉपच्या मागील बाजच्या जंगलात नेऊन एकाने त्याचे हात पकडले व दुसऱ्याने धारदार हत्याराने त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर वार करून त्याला ठार केले हिंमतसींग याला पोलीसांनी शनिवारी अटक केली असून दुसरा आरोपी हरीसिंग चदाना फरार आहे.