शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
3
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
4
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
5
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
7
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
8
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
9
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
10
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
11
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
12
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
13
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
14
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
15
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
16
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
17
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
18
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
19
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
20
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

‘लोकमत’च्या वार्ताहर सासवडे यांना पुरस्कार

By admin | Updated: January 6, 2017 05:59 IST

येथील आदर्श शैक्षणिक व सामाजिक संस्था पालघरच्यावतीने दिला जाणारा ‘राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार’ लोकमतच्या सफाळे येथील वार्ताहर शुभदा सासवडे यांना प्रदान करण्यात आला.

नंडोरे (ता. पालघर) : येथील आदर्श शैक्षणिक व सामाजिक संस्था पालघरच्यावतीने दिला जाणारा ‘राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार’ लोकमतच्या सफाळे येथील वार्ताहर शुभदा सासवडे यांना प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सफाळे येथील वेढी मराठी शाळा येथे मंगळवारी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.त्यांनी पत्रकार म्हणून सामाजिक क्षेत्रात केलेल्या निस्वार्थ सेवेच्या उल्लेखनीय कामिगरीबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी सामाजिक क्षेत्रात कामिगरी करणाऱ्या इतरांनाही पुरस्कार वितरित करण्यात आले. त्याच बरोबरीने खादी ग्रामोद्योग आयोगामार्फत प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी खादी ग्रामोद्योग मुंबई आयोगाचे अधिकारी वाय. के. बारामतीकर, क्षमता निर्माण निर्देशक एम. बी. कांबळे, उपनिर्देशक तथा प्राचार्य लाडे तर संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कुराडे, महिला बचत गट, परिसरातील समाजसेवी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)