शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ताच खचल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:57 IST

गेल्या आठवड्यात चोथ्याच्या वाडीजवळ संपूर्ण रस्ता तुटून साकूर आणि झाप परिसरातील जवळपास ३५ गावांचा संपर्क तुटला आहे.

जव्हार : गेल्या आठवड्यात चोथ्याच्या वाडीजवळ संपूर्ण रस्ता तुटून साकूर आणि झाप परिसरातील जवळपास ३५ गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र आठवडा उलटून गेला तरीही बांधकाम विभागाकडून तुटलेल्या रस्त्याचे काम होत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. यासाठी साकूर बस आपटाळे मार्गे सुरू करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.जव्हार ते साकूर झापकडे जाणारा रस्ता वाहून गेल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू आहे. तसेच साकूर येथे मुलींची आश्रमशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. मात्र महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थीनींचे हाल झाले आहेत.साकूर, आखर, चोथ्याचीवाडी, धानोशी या गावातील विद्यार्थ्यांना जव्हारला जाण्यासाठी सुमारे १२ किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे. गेल्या आठवडाभरापासून रोजच ये-जा करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांना थकवा आला आहे. याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने आपटाळेमार्गे साकूर बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.आम्हला खूपच त्रास सहन करावा लगत आहे. काढलेले एसटीचे पास वाया जाण्याची वेळ आली आहे., - ममता पवार, विद्यार्थीनीआठवडाभरापासून १२ किलोमीटर पायी प्रवास करून महाविद्यालयात जावे लागते. त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे.- संतोषी पालवी, विद्यार्थीनी

टॅग्स :landslidesभूस्खलनVasai Virarवसई विरार