शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

लाखाच्या दुचाकीचा मालक केनीथ डिसुझा

By admin | Updated: January 16, 2016 00:21 IST

४ जानेवारीला अमेरिका बनावटीची इंडियन दुचाकी रजिस्ट्रेशनसाठी विरारच्या आरटीओ कार्यालयात आल्यावर या दुचाकीचे फोटो फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून तरूणांची

पारोळ : ४ जानेवारीला अमेरिका बनावटीची इंडियन दुचाकी रजिस्ट्रेशनसाठी विरारच्या आरटीओ कार्यालयात आल्यावर या दुचाकीचे फोटो फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून तरूणांची मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर मोठा गवगवा झाला. या दुचाकीचा मालक आ. हितेंद्र ठाकूर यांचा मुलगा उत्तुंग ठाकूर असून तिची किंमत १० कोटीवर सोशल मीडियाने नेऊन ठेवली पण ही दुचाकी उत्तुंग ठाकूर यांची नसून वसईचे उद्योगपती केनीथ डिसुझा हे खरे मालक आहेत. डिसुझा यांना महागड्या गाड्यांचा छंद असून त्यांच्याकडे विदेशी बनावटीच्या हार्डली डेव्हिसन, बीटी, निंजा, हायाबुसा या दुचाकी असून त्यांनी १७ सप्टेंबर २०१५ ला या दुचाकीची बुकींग केली होती. तर ४ जानेवारी २०१६ ला या दुचाकीला पासींगसाठी विरार आरटीओ कार्यालयात आणण्यात आले होते. १८११ सीसी क्षमतेची ही दुचाकी असून तीची किंमत ३० लाख रू. आहे. या दुचाकीची कागदपत्रे कायदेशीर असून मालकाकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच या गाडीची किंमत कोटीच्या घरात नसून लाखाच्या घरात आहे. भारतामध्ये अशा प्रकारच्या विदेशी दुचाकी मोठ्या प्रमाणात खरेदी होतात. त्यामुळे गाडीची खोटी किंमत व खोट्या मालकाची नावे टाकून सोशल मीडियावर टाकणे ही चुकीची बाब असल्याचे परिवहन अधिकारी देशपांडे यांनी सांगितले.