शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तरुणाची हत्या की आत्महत्या?

By admin | Updated: March 18, 2017 03:04 IST

येथील दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पळून गेल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आशिष काटेला (२१) ह्याने शुक्रवारी सकाळी पालघर स्टेशन

पालघर: येथील दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पळून गेल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आशिष काटेला (२१) ह्याने शुक्रवारी सकाळी पालघर स्टेशन नजीक ट्रेन खाली आत्महत्या केली. ह्या प्रकरणी त्याचा घातपात झाला असून दोषींला अटक करण्याच्या मागणीसाठी त्याचा मृतदेह पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आला होता.पालघरच्या लोकमान्य पाडा येथे राहणाऱ्या युगुलानी गुरूवारी आपल्या घरातून लग्न करण्यासाठी पळ काढला. ह्या दोघांना आशिष काटेला ह्यांनी मदत केल्याच्या संशयावरून चौकशीसाठी गुरुवारी रात्री पालघर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, शुक्रवारी सकाळी मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गुजरात एक्स्प्रेस गाडी खाली त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केली. ह्या प्रकरणी आशिष हा पोलिसांच्या ताब्यात असताना त्याने आत्महत्या कशी केली? असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला असून त्याला पोलीस स्टेशन मधून सोडण्याची माहिती घरच्यांना का देण्यात आली नाही असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. तो कस्टडीत असताना त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची असताना त्याने आत्महत्या केल्याने ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या तक्र ार अर्जात पोलिसांवर संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी निमिल गोहेल ह्यांनी चौकशीचे अश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)