शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

धारक परत करणार केशरी रेशनकार्डे

By admin | Updated: February 22, 2016 00:20 IST

तहसीलदार व पुरवठा विभागातील हलगर्जीपणामुळे तालुक्यातील अत्यंत गरीब दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबानाही केशरी शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत.

- हुसेन मेमन, जव्हारतहसीलदार व पुरवठा विभागातील हलगर्जीपणामुळे तालुक्यातील अत्यंत गरीब दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबानाही केशरी शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत. त्यावर कोणत्याही प्रकारचे धान्य व रॉकेल मिळत नाही. त्यांचा फक्त रहिवासी पुरावा म्हणून उपयोग होत आहे. त्यामुळे तालुक्यातील लाभार्थ्यांनी त्या पुरवठा विभागात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. जव्हार तालुक्यात १ हजार ५६३ च्या अधिक केशरी शिधापत्रिका धारक लाभार्थी आहेत. हे लाभार्थी अत्यंत गरीब व दारिद्य्र रेषेखालील असूनही त्यांना हे केशरी कार्ड दिले आहे. या कार्डावर रेशनिंग धान्य दुकानात धान्य मिळत नाही. फक्त या काडार्चा उपयोग पुरावा म्हणून होत आहे. या कारणासाठी उपयुक्त ठरणारे अन्य अनेक पुरावे आमच्याकडे आहेत. मग याची गरच काय त्यामुळे हे काहीच कामाचे नसलेले केशरी कार्ड शासनाने परत घ्यावे, असे केशरी शिधापत्रिका धारकांची म्हणणे आहे. (वार्ताहर)़केशरी कार्डावर रेशनिंग दुकानातून काहीच धान्य दिले जात नाही. म्हणून हे कार्ड काहीच उपयोगाचे नाही. आम्ही हे केशरी कार्ड जमा करू, व तहसीदारांनी घेतले नाही. तर काडार्ची होळी करू.- रमेश जंगली, केशरी शिधापत्रिका प्रमुख