शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

चाकात ओढणी अडकल्याने गेला जीव

By admin | Updated: August 22, 2015 22:24 IST

मोटारसायकलवरून जात असताना मागच्या चाकात गळ्यातील ओढणी अडकल्याने शनिवारी झालेल्या अपघातात आलेवाडी येथील प्रणाली आकाश धनू (२५) या महिलेचा दुर्दैवी

पालघर : मोटारसायकलवरून जात असताना मागच्या चाकात गळ्यातील ओढणी अडकल्याने शनिवारी झालेल्या अपघातात आलेवाडी येथील प्रणाली आकाश धनू (२५) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून स्वत:चा जीव जात असताना तिने स्वत:च्या एक वर्षाच्या मुलीला मात्र या अपघातामधून वाचविण्यात यश मिळविले.बोईसरजवळील आलेवाडी येथे राहणारे आकाश धनू हे आपली पत्नी प्रणाली व एक वर्षाची मुलगी यांना घेऊन आपल्या मोटारसायकलने नवापूरमार्गे दांडी येथे जात असताना नवापूरजवळ प्रणाली हिची ओढणी मोटारसायकलच्या मागच्या चाकामध्ये अडकल्याने तिचा फास गळ्याभोवती अडकून प्रणाली मोटारसायकलसोबत फरफटत गेली. यावेळी या अपघातात प्रणालीचा श्वास कोंडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ओढणी चाकात अडकल्याने अचानक झालेल्या अपघातात फरफटत असताना तिने आपल्या मुलीला छातीशी कवटाळून तिला कुठलीही दुखापत होऊ दिली नसल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने स्वत: लोकमतशी बोलतांना सांगितले. (वार्ताहर)