शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बँकेने घातला जव्हारला मंडप

By admin | Updated: April 20, 2017 23:56 IST

शहरातील गांधी चौक येथे असलेल्या महाराष्ट्र बॅँकेच्या तोकड्या जागेमुळे आदिवासी बांधवांना नेहमी बॅँकेच्या बाहेर भर उन्हातान्हात ताटकळत उभे राहावे लागत होते

जव्हार : शहरातील गांधी चौक येथे असलेल्या महाराष्ट्र बॅँकेच्या तोकड्या जागेमुळे आदिवासी बांधवांना नेहमी बॅँकेच्या बाहेर भर उन्हातान्हात ताटकळत उभे राहावे लागत होते, त्यामुळे लोकमतने अपुऱ्या जागेमुळे बॅँकेबाहेर रांगा या मथळ्या खाली बातमी प्रसिध्द केली होती. त्यामुळे बॅँकेने खातेदारांच्या सोयी साठी मोठा मंडप बांधून घातला आहे. लोकमतने प्रसिध्द केलेल्या बातमीमुळेच आमची उन्हातली रखडपट्टी थांबल्याने आम्ही लोकमतचे आभार मानतो अशी कृतज्ञता येथील गरीब, आदिवासी खातेदारांनी व्यक्त केली आहे. जव्हारमध्ये महाराष्ट्र बॅँकेची गांधी चौक येथे एकमेव शाखा खूपच तोकड्या जागेत आहे, या बॅँकेत हजारो ग्राहकांची खाती आहेत, मात्र अपुऱ्या जागेमुळे या बॅँकेच्या बाहेर नेहमीच गर्दी होऊन वाहातूककोंडी होत असते, तसेच बॅँकेच्या बाहेर ग्राहकांची रांग ही २० ते २५ मीटर लांब सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० या काळात लागत असते.उन्हाळ्यात अशा रांगेत उभे रहाणे म्हणजे शिक्षाच होती. त्यात नेट स्लो असणे, कनेक्टिव्हीटी जाणे यामुळे कामाच्या मंद गतीची भर पडायची व उन्हातळी रखडपट्टी वाढायची. महिला ग्राहकांचे व ज्येष्ठांचे हाल व्हायचे. बसण्यासाठी नाही तर निदान उन्हापासुन बचाव करण्यासाठी बॅँकेच्या बाहेर मंडप टाकावा अशी मागणी येथील ग्राहकांनी लोकमतद्वारे केली होती. तिची पूर्तता या मंडपामुळे झाली आहे. (वार्ताहर)