शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

गरिबांच्या फ्रीजला वाढती मागणी, परवडणाऱ्या दरात उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 01:15 IST

यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मे महिन्यात तर तापमानाने उच्चांक गाठला.

किन्हवली : यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मे महिन्यात तर तापमानाने उच्चांक गाठला. त्यामुळेच यंदा गरिबांचा फ्रीज अशी ओळख असणाºया माठांना बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. शहरी भागात प्रामुख्याने एसी, कूलर, पंखे यांची मागणी वाढते. तर, ग्रामीण भागात मातीच्या मडक्यांच्या मागणीत वाढ होते. माठ, रांजण यातील पाणी थंड राहते. या माठातील थंडावा हा नैसर्गिक असतो, त्यामुळे देखील अनेकदा फ्रीजपेक्षा माठातील पाण्याला प्राधान्य दिले जाते. शिवाय, पाण्याची चवही खूपच छान असते. शिवाय, किंमतही कमी. त्यामुळे शहरी भागातही आता माठांची मागणी वाढताना दिसते.>पारंपरिक धंदा सोडून दुसरा व्यवसाय निवडल्याची व्यावसायिकांची खंतगरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. हे माठ, रांजण तसेच इतर मातीच्या वस्तू बनवण्यासाठी लागणारी माती आता फार प्रमाणात मिळत नाही. तसेच हा व्यवसाय करण्यासाठी कुटुंबातील सर्व माणसांची मदत लागते. मात्र, आता प्रामुख्याने विभक्त कुटुंबपद्धती असल्याने माती आणणे, माठ घडवून भट्टी तयार करणे तसेच पक्के माठ बाजारात विकायला घेऊन जाणे, यासाठी माणसे लागतात. तेवढे मनुष्यबळ आज नाही. शिवाय, आजची युवा पिढी हा पिढीजात धंदा करत नाही. तर, बाहेरील मजूर माणसे परवडत नाहीत. हा माठ बाजारात ५० ते ६० रुपये, तर रांजण १००-१५० रुपये किमतीने विकले जातात. या रकमेतून घरखर्च कसाबसा भागतो. परिणामी, अनेक कुटुंबीयांनी हा पारंपरिक धंदा सोडून दुसरा व्यवसाय निवडला आहे. या व्यवसायाला उतरती कळा लागून तो बंद पडण्याच्या वाटेवर आहे, अशी खंत तालुक्यातील कुंभारवाड्यातील सोनावळे या कुंभाराने व्यक्त केली.