शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसेवा केंद्राचे उद्घाटन

By admin | Updated: March 29, 2017 04:49 IST

गुढी पाडवाच्या शुभमुहूर्तावर आदिवासी एकता मित्रमंडळा तर्फे दैनंदिन जीवनात लागणारे दस्तऐवज व विविध योजनांची

मनोर : गुढी पाडवाच्या शुभमुहूर्तावर आदिवासी एकता मित्रमंडळा तर्फे दैनंदिन जीवनात लागणारे दस्तऐवज व विविध योजनांची माहिती देणाऱ्या लोक सेवा केंद्राचे उद्घाटन राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती वंदना वाघात हिच्या हस्ते येथे करण्यात आले त्या वेळी माजी राज्य मंत्री राजेंद्र, गावित, अर्चना वाणी भाजप महाराष्ट्र सचिव, वसंत चव्हाण शिवसेना जिल्हा उपप्रमुख, रुफी भुरे अध्यक्ष काँग्रेस, राधेशाम चौधरी दिलीप देसाई, दत्ताजी चांपणेकर, माधव पाडोसा व संतोष जनाठे आदी मान्यवर उपस्थित होते.आज मनोर ग्रामपंचायतीच्या मागे लोकसेवा केंद्र स्थापन केले त्याचे मुख्य उद्देश बँक स्लीप भरणे, विविध सरकारी दाखले काढून देणे, विविध प्रकारचे अर्ज भरून देणे. तसेच ग्रामविकासाला चालना देणारी अनेक कामे विना शुल्क या केंद्रात करण्यात येणार आहेत. यावेळी वसंत चौहान यांनी अकरा हजार रुपयांची रोख मदत केली तर रूफी भुरे यांनी केंद्रासाठी टेबल खुर्ची भेट दिली या वेळी मनोर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र सरपंच जागृती हेमाडे व उप सरपंच साजिद खतीब कार्यक्र माचे ठिकाणी उपस्थित नसल्याने लोकांमध्ये कुजबुज सुरु होती या वेळी नारायण भुयाल, शंकर खनडेकर, कुमावत सर, सुनीता म्हसकर, गणेश घोलप, सुनील लोखनडे, कविता पाडवी, दीपिका जैन ग्रा प सदस्य राधेशाम चौधरी सुमती जैन, मनोज भानुशाली, आदींना मंडळा तर्फे गुलाब देऊन स्वागत केले सूत्रसंचालन सुनील किरकिरा यांनी केले. (वार्ताहर)कामे होणार मोफतमनोर परिसरातील पन्नास ते साठ गावातील लोकांना या लोक सेवा केंद्राचा उपयोग होणार कारण अनेक ठिकाणी पैसे घेऊन कामे केली जातात त्यास आळा बसविण्यासाठी या केंद्राची स्थापना केली असे  मंडळाचे अध्यक्ष संतोष जनाठे यांनी सांगितले.