शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बहुचर्चित सीबीएसई शाळेचे आज उद्घाटन

By admin | Updated: April 17, 2017 05:59 IST

विश्वासाहारतेचे बळ घेऊन जनसामान्यासाठी अविरत झटणारे सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे ह्यांच्या वाढिदवसा निमित्त सर्वसामान्यांसाठी ३२ खाटांचे रु ग्णालय

पालघर : विश्वासाहारतेचे बळ घेऊन जनसामान्यासाठी अविरत झटणारे सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे ह्यांच्या वाढिदवसा निमित्त सर्वसामान्यांसाठी ३२ खाटांचे रु ग्णालय, सीबीएसई स्कुल चे उद्घाटन सोमवारी मान्यवरांच्या हस्ते होत असून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.रागिणी पारेख ई. सह सामाजिक, राजकीय शैक्षणिक कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित राहणार आहेत.एकीकडे अनेक लोक आपल्या वाढिदवसावर अवाढव्य खर्च करतांना दिसत असतांना दूसरी कडे आपल्या व्यवसायातील वाटा समाजपयोगी कार्यासाठी खर्च करणाऱ्या सांबरे ह्यांनी आपल्या वाढिदवसा निमित्त कबड्डी, शरीर सौष्ठव स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले आहे. ह्या स्पर्धा आयोजित करतांना राज्य स्तरावर आपल्या क्र ीडा नैपुण्याने मैदाने गाजविणाऱ्या खेळाडूंना आमंत्रित करून त्यांच्या अनुभवाचा फायदा ग्रामीण भागातील खेळाडूंना व्हावा हा या मागचा उद्देश्य आहे. शुक्रवारी झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील अनेक उदयोन्मुख खेळाडूंनी भाग घेतला असताना जागतिक पातळीवर आपली मोहर उमटविणाऱ्या प्रसिद्ध बॉडी बिल्डर सुहास खामकर ह्यांना आमंत्रित केले होते. ह्यावेळी त्यांनी स्थानिक तरूणांशी वार्तालाप करीत स्पर्धेच्या तयारी संदर्भात बहुमूल्य टिप्स दिल्या होत्या. शनिवार पासून सुरु असलेल्या महिला-पुरु षांच्या राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन करताना पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, महाराष्ट्र पोलीस, रिझर्व्ह बँक, देना बँक ई. संघातील खेळाडू मधील गुणवत्तेचा फायदा इथल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना होणार आहे.सांबरेंच्या वाढदिवस निमित्त कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा,खासदार चिंतामण वणगा,खा.कपिल पाटील, प्रसिद्ध मफतलाल ग्रुप चे उद्योगपती हृषीकेश मफतलाल, उद्योगपती तुषार राऊळ, जेष्ठ पत्रकार विनीत गोयंका, तुलसीदास भोईटे ई. मान्यवर उपथीत राहणार आहेत. उद्या भावनादेवी भगवान सांबरे सीबीएसई शाळा, भगवान महादेव सांबरे रूग्णालय, व्यसनमुक्ती केंद्र इ. चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते उद्या होणार आहे.