शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

वसईत तीन इमारतींवर हातोडा

By admin | Updated: March 4, 2016 01:28 IST

सरकारी जमिनीवर बांधण्यात आलेल्या चौदा बेकायदा इमारती जमिनदोस्त करण्याची कारवाई महसूल विभागाने वसई विरार महापालिका आणि पोलिसांच्या मदतीने आजपासून सुुरु केली.

वसई : सरकारी जमिनीवर बांधण्यात आलेल्या चौदा बेकायदा इमारती जमिनदोस्त करण्याची कारवाई महसूल विभागाने वसई विरार महापालिका आणि पोलिसांच्या मदतीने आजपासून सुुरु केली. संध्याकाळपर्यंत चार मजली तीन इमारती जमिनदोस्त करण्यात आल्या. याठिकाणी असलेल्या दहा इमारतींमध्ये मिळून तब्बल पाचशे कुटुंबे रहात असून एैन परिक्षेच्या मौसमात त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. विरार पूर्वेकडील कारगिर नगर परिसरात सरकारी जमिनीवर अनेक बेकायदा इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यापैकी बारा इमारती सर्व्हे क्रमांक १६२ मधील असून ही जमीन महसूल खात्याची आहे. याप्रकरणी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर कोर्टाने सर्व इमारती जमिनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. येथील रहिवाशांना मुंबई हायकोर्टासह सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतु कोणताही दिलासा न मिळाल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची संकट आले आहे. पालघरचे जिल्हधिकारी अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून कारवाईला सुरुवात झाली. सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव, नायब तहसिलदार प्रदीप मुकणे, डीवायएसपी नरसिंग भोसले, पोलीस निरीक्षक सुनिल माने यांच्या उपस्थितीत किमान तीनशेहून अधिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई सुरु करण्यात आली असून येत्या २३ तारखेपर्यंत सर्व इमारती जमिनदोस्त करण्यात येणार आहेत. यामुळे अशा इमारतीत राहणाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे.