शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनापूर्वी शहापूरचे खड्डे बुजवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:03 IST

शहापूर तालुक्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी मंत्रालय स्तरावर द्विवार्षिक दुरुस्ती आणि देखभाल कार्यक्र मांतर्गत ७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

शहापूर : शहापूर तालुक्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी मंत्रालय स्तरावर द्विवार्षिक दुरु स्ती आणि देखभाल कार्यक्र मांतर्गत ७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हे खड्डे गणपती विसर्जनापूर्वी बुजवायचे आहेत.प्रशासनाकडून मंजूर झालेली ७ कोटींची रक्कम २०१७ आणि २०१८ या दोन वर्षांसाठी विभागून देण्यात आली आहे. या कामांची निविदा काढण्यात आली असून लवकरच खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरु वात होणार असल्याचे सार्वजानिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.शहापुर तालुक्यातील शहापूर-लेनाड- मुरबाड, शहापुर- शेणवा- डोळखांब, शहापुर - शेणवा- किन्हवली- सरळगाव, शहापुर- वासिंद-शेरे- शेंद्रुण, शहापुर-किन्हवली- सो- कोथरे, शहापुर-धसई-सारंगपुरी -कोठारे- डोळखांब , शहापुर- वेहळोली - चिरव , मानेखिंड- ढाढरे, आटगाव- बिरवाडी कसारा गावातुन जाणारा रस्ता, विहिगाव- अजनुप- शिरोळ, कसारा- वाशाळा- डोळखांब, पांढरीचापाडा- बुरसुंगे , तेलंमपाडा- कातकरीवाडी रस्ता, साकुर्ली- गुंडे आळवे, शहापुर गावातील जाणारा रस्ता, वासिंद गावातून जाणारा रस्ता, कांबारे- पिवळी- वासिंद या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे प्रशासनाविरोधात नुकतेच आंदोलन करण्यात आले. तसेच गणपतीपूर्वी खड्डे बुजवले नाही तर याच खड्ड्यांत गणपतीचे विसर्जन करण्याचा इशारा देखील या वेळी देण्यात आला.