शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यातील पाच शाळांचा निकाल 100%

By admin | Updated: June 14, 2017 02:51 IST

या तालुक्यातील लिटिल एंजल्स स्कूल, गुंज आश्रमशाळा, वडवली विद्यालय, आबिटघर विद्यालय व म्हसवळ रावतेपाडा विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला.

वसंत भोईर । लोकमत न्यूज नेटवर्क

या तालुक्यातील लिटिल एंजल्स स्कूल, गुंज आश्रमशाळा, वडवली विद्यालय, आबिटघर विद्यालय व म्हसवळ रावतेपाडा विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला. तिने परंपरा राखली आहे. तालुक्याचा निकाल ८७.६७ लागला आहे. परीक्षेला ३ हजार ३०१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार ८९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ह.वि .पाटील विद्यालय ८१.९४, आंबिस्ते हायस्कूल ९२, पी. जे. हायस्कूल ८६.८०, असनस विद्यालय ९३.२०, कंचाड ९७७.५०, नेहरोली ६६.६६, देवघर ९४.४४, स्वामी विवेकानंद विद्यालय ७४.५४, गोऱ्हे ९३.५२, डी. एल. शिंगडा विद्यालय ९२, पाली ९४.२८, परळी आश्रमशाळा ९३.७५, गारगाव आश्रमशाळा ९३.९३, ओम गुरूदेव चैतन्य विद्यालय ९६.२०, खैरे आंबिवली ९६. ८४, वाडा माध्यमिक विद्यालय ८७.०१, आदर्श विद्यालय डाकिवली ९५.८९, गुहीर आश्रमशाळा ९४.२४, अस्पी विद्यालय उचाट ६५.१५, केळठण ८१.६३, नॅशनल इंग्लिश स्कूल ९९.२१, देवगाव ७३.१३, व आंबिस्ते आश्रमशाळा ९७.५६ टक्के असा निकाल लागला आहे. वाड्यातील आश्रमशाळांचा निकाल चांगला लागला असून त्यांची टक्केवारी ९० च्या पुढे आहे. ह.वि.पाटील विद्यालयाचा अनिकेत खांजोटे ९२.६०, वैष्णवी गायकर ९१.२० तर गायत्री जव्हारकर ९०.३० टक्के गुण मिळवून अनुक्र मे प्रथम, द्वितीय व तृतीय क्र मांकाने उत्तीर्ण झाले. नॅशनल इंग्लिश स्कूल भाग्यश्री गायकवाड ९०.२०, अनुष्का पाटील ९०, ओमकार हरड ८८.६० टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय व तृतीय क्र मांकाने उत्तीर्ण झाले. पां.जा.हायस्कूलची सेजल बोंद्रे ही विद्यार्थीनी ९७.८० टक्के, समिक्षा पाटील ९६, नेहा भोईर ९४.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. लिटिल एंजल्स स्कूल ची स्नेहल डेंगाणे ९२.०९ तर निहार जाधव ९०.६९ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. शारदा विद्यालय नेहरोलीचे अदिती बोंद्रे ९०.६०, जितेश चव्हाण ८७.४०, प्रतिक साळुंखे ७८.४० टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. या सर्व गुणवंतांचे पालक व शिक्षकांनी अभिनंदन केले.