शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मच्छिमारांना १४ वर्षांनी मिळाला न्याय

By admin | Updated: June 17, 2017 01:10 IST

ओएनजीसी च्या रक्षका कडून समुद्रात मच्छीमाराना नग्न करून मारहाण करण्या बरोबर त्यांच्या व्यवसाय साहित्याचे नुकसान करणे ई. कारणा

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : ओएनजीसी च्या रक्षका कडून समुद्रात मच्छीमाराना नग्न करून मारहाण करण्या बरोबर त्यांच्या व्यवसाय साहित्याचे नुकसान करणे ई. कारणा विरोधात बांद्रयाच्या कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्च्या दरम्यान झालेल्या दगडफेकीत दहा पोलीस जखमी झाल्याचा आरोप करीत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे माजी अध्यक्ष रामभाऊ पाटील ह्यांच्यासह अन्य तीन लोकांविरोधात पोलिसांनी ठेवलेले दोषारोप बांद्रा न्यायालयाने फेटाळून लावीत सर्वाची निर्दोष मुक्तता केली. चौदा वर्षाच्या न्यायालयीन प्रक्रि येच्या वनवासा नंतर मच्छीमार नेत्यांची निर्दोष मुक्तता झाल्याने मच्छीमारांनी आनंद व्यक्त केला आहे.समुद्रात मासेमारी क्षेत्रात अनेक ठिकाणी ओएनजीसीने तेल आणि वायू मिळविण्यासाठी सर्वेक्षण प्लॅटफॉर्म बनविल्याने पालघर, वसई, डहाणू तालुक्यातील हजारो मच्छीमार बोटींना पुरेसे मासेमारी क्षेत्रच उरले नव्हते. त्यातच समुद्रात जबरदस्तीने सिरॅमिक सर्वेक्षण करण्यात येत असल्याने मच्छीमाराना मासेमारीपासून वंचित राहावे लागुन त्यांच्या जाळ्यांचे मोठे नुकसान केले जात होते. तसेच समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराना तुम्ही प्रतिबंधित क्षेत्रात आल्याचा ठपका ठेवून त्यांना आपल्या सुरक्षा रक्षका मार्फत नग्न करून बेदम मारहाण केली जात असल्याचा मच्छीमारांच्या तक्र ारी होत्या. मच्छिमारांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणार अ‍ॅड. मुणगेकर ह्यांनी सबळ पुरावे न्यायालया समोर मांडले. १२ जून रोजी दिलेल्या निर्णयात सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.ैअशी आहे घटना...अनेक वेळा अर्ज, निवेदने देऊनही काही फरक पडत नसल्याने ३० जानेवारी २००३ रोजी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे तत्कालीन अध्यक्ष रामभाऊ पाटील ह्यांच्या नेतृत्वा खाली हजारो मच्छीमारांचा प्रचंड मोर्चा ओएनजीसी वर काढण्यात आला होता. ह्या दरम्यान झालेल्या दगड फेकीत ३ इन्स्पेक्टर व १० पोलीस जखमी झाल्याने त्यांनी अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष मोतीराम भावे, दिलीप पागधरे, विठ्ठल तरे ह्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.