शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात फायरमनचा मृत्यू

By admin | Updated: November 14, 2015 01:56 IST

भिवंडी तमालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दितील मौजे म्हाळुंगे गावा शेजारील सैतानी नदीच्या पुलाजवळ कार व दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

अंबाडी : भिवंडी तमालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दितील मौजे म्हाळुंगे गावा शेजारील सैतानी नदीच्या पुलाजवळ कार व दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव योगेश भास्कर पाटील (२७) रा. वारेट असे असून तो वसई विरार महानगरपालिकेच्या फायरब्रिगेड विभागामध्ये फायरमेन या पदावर काम करीत होता. आपले कर्तव्य बजावून दिवाळी पाडवा साजरा करण्यासाठी दुचाकीवरुन तो घरी येत असताना सैतानी पुजाजवळ क्वॉलीस कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तिने त्यास धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार योगेश हा जबर जखमी झाल्याने त्यास पोलीस नाईक, एम.एन.चासकर व जे.सी.पवार तसेच नागरिकांच्या मदतीने अंबाडी नाका येथील नवजीवन हॉस्पिटलमध्ये दवा उपचार करण्यासाठी दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मृत झाल्याचे घोषित केले. या संदर्भात कारचालक आकाश मदन कोळी (रा. भिवंडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ऐन दिवाळी पाडव्याच्या दिवशी ही दु:खद घटना घडल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)