शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल

By admin | Updated: April 22, 2017 02:10 IST

शिपाई पुरवण्यासाठी मागवण्यात आलेल्या ठेक्यातील करारनाम्यात फेरफार करून बोगस कागदपत्रे तयार करून ठेकेदार आणि स्वत:चा आर्थिक फायदा करून घेतल्याचा ठपका ठेवत

वसई : शिपाई पुरवण्यासाठी मागवण्यात आलेल्या ठेक्यातील करारनाम्यात फेरफार करून बोगस कागदपत्रे तयार करून ठेकेदार आणि स्वत:चा आर्थिक फायदा करून घेतल्याचा ठपका ठेवत पालघर अँटीकरप्शन ब्युरोने वसई विरार महापालिकेच्या वरिष्ठ लिपीकाविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सुरेश विठ्ठल थोरात असे वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे. २०१४-१५ मध्ये महापालिकेने मालमत्तेची निगा राखण्यासाठी शिपाई पदासाठी निविदा मागवल्या होत्या. ३ जुलै २०१४ मध्ये ठेकेदार वरद एंटरप्राईझेस आणि उपायुक्तांमध्ये एक करारनामा झाला होता. त्यावेळी स्वत:चा आणि ठेकेदाराचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी थोरात यांनी करारनाम्यात फेरफार करून बोगस कागदपत्रे तयार केली होती. याप्रकरणी अँटीकरप्शनकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर अँटीकरप्शनला भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले होते. करारनाम्यातील अटींमध्ये बदल करावयाचा असल्यास सक्षम स्तरावर निर्णय घेणे आवश्यक असताना थोरात यांनी करारनाम्यातील अटी परस्पर बदलून आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार डिवायएसपी अजय आफळे यांनी दिल्यानंतर थोरात यांच्याविरोधात विरार पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)अन् पदावनती झालीमध्यंतरी थोरात यांना पदोन्नती देऊन सहाय्यक आयु्क्त करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिल्याचा ठपका ठेऊन थोरात यांना निलंबित करण्यात आले होते. चौकशी झाल्यानंतर थोरात यांना पुन्हा कामावर घेण्यात आले होते. मात्र, त्यांची वरिष्ठ लिपीक पदावर पदावनती करण्यात आली होती.