शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणातून एकाची भिवंडीत निर्घृण हत्या

By admin | Updated: April 20, 2017 23:52 IST

प्रेमप्रकरणातून झालेला वाद मिटवूनही शांत न झालेल्या मुलीच्या नातेवाइकाने कट रचून अंजूर गावातील तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली.

भिवंडी : प्रेमप्रकरणातून झालेला वाद मिटवूनही शांत न झालेल्या मुलीच्या नातेवाइकाने कट रचून अंजूर गावातील तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.प्रेम सतीश म्हात्रे (२३) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून त्याचे एका मुलीवर प्रेम होते. त्याला गावात राहणारा मुलीचा नातेवाईक मंदार तरे याचा विरोध होता. दोघांमध्ये असलेले वाद महिनाभरापूर्वीच ग्रामस्थांनी बैठक घेऊन मिटवले होते. त्यामुळे प्रेमच्या मनात कोणाविषयी संशय नव्हता. याचा फायदा घेत मंदार याने मंगळवारी रात्री दापोडा येथील डब्ल्यूडब्ल्यूएफ बीअर बारमध्ये प्रेमला बोलवले. तेथून मंदार तरे, प्रेम म्हात्रे आणि प्रेमचा चुलतभाऊ निलेश म्हात्रे हे तिघे स्वरूपनाथ कम्पाउंडमधील गोदामाच्या गच्चीवर गेले. तेथे मंदार याने जुने भांडण उकरून काढत वाद घातला आणि प्रेमवर वार केले. सुटका करून घेण्यासाठी तो पळत सुटला आणि काही अंतरावर तोल जाऊन पडल्याने मंदारने पुन्हा त्याच्यावर वार केले. तो मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर मंदार स्वत: नारपोली पोलीस ठाण्यात हजर झाला.