शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

महिला फुलवते आहे गुलाबाची शेती

By admin | Updated: February 15, 2017 23:29 IST

विक्रमगडमधील शेतकरी सध्याचा रब्बी हंगामात कमी खरचामध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या फुल शेतीकडे वळला आहे. ओंदे येथील महिला शेतकरी

राहुल वाडेकर / विक्रमगडविक्रमगडमधील शेतकरी सध्याचा रब्बी हंगामात कमी खरचामध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या फुल शेतीकडे वळला आहे. ओंदे येथील महिला शेतकरी संजीवनी माणिक घरत यांनी गुलाबाचे व सोनचाफाचे लागवड केली आहे. व्हॅलेंटाईन डे च्या काळात या फुलाना मोठी मागणी होती. मुंबईच्या दादर फुलबाजारीतील दलालांनी मोठ्याप्रमाणात ती नेल्याने शेतकऱ्यांसाठी ते नगदी पीक ठरले आहे.पारंपारिक शेती आतबट्ट्याची ठरु लागल्याने नव्या तंत्राने फुलशेती केल्यास चांगले वार्षिक उत्पन्न मिळवता येते. हे आता विक्र मगड तालुक्यातील शेतकऱ्यांंनी जाणले आहे. म्हणूनच काय तर पारंपारिक शेतीला बगल देत तालुक्यातील शेतकरी फूल शेतीकडे वळला आहे. वसुरी, हातणे, वाकडूभागात काही शेतकऱ्यांनी गुलाब लागवड केली आहे. विक्र मगड मधील मोगरा, सोनचाफा, गुलाब, झेंडू नाशिक, दादर मार्केटला जात आहे. त्यामुळेच की काय तालुक्यात शेतीला विशेष महत्व येऊ लागल्याने महिला शेतकरी सुद्धा यात मागे नाहीत. महिला शेतकरी संजीवनी माणिक घरत यानी मोठ्या कष्टाने सोनचाफ्याच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून गुलाबाची लागवड करत आज त्यानी आधुनिक शेती कडे वाटचाल धरली आहे. शेती क्षेत्रातील उच्च शिक्षित असलेल्या त्याचा भाचा राहुल पाटिल तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आधुनिक शेती करणारे उदय वेलणकर याचा मार्गदर्शनाखाली घरा शेजारी असणाऱ्या एक एकर क्षेत्रावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातुंन आणलेले सोनचफाचे ३५० कलम व त्याला अंतरपीक म्हणून ४०० गुलाबाची कलमे लागवड केली. आज त्या स्वत: बागेत काम करत फुलाचे उत्पादन घेत आहेत. या लागवडीला आज २ वर्ष झाली आहेत.या वर्षी थंडी चांगली पडल्याने दररोज गुलाबाची हजार ते पंधराशे फुले तर सोनचाफ्याची तीन ते साडेतीन हजार फुले निघतात. गुलाबाला आॅफ सिझनला शेकडा ८० ते १०० रु पये भाव मिळतो. त्याना गुलाबा पासून महिन्याला १२००० ते १५००० हजार तर सोनचाफा पासून १५००० ते २०००० हजार उत्पन्न मिळते.