शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात शेतकऱ्यांची मासेमारीची लगबग; रोजगारही होतो उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:44 IST

शेतीची कामे कमी असल्याने मासेमारीला वाव

वाडा : तालुक्यात सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने त्याचा फायदा काही शेतकऱ्यांनी शेतातील मासे पकडण्यासाठी घेतला असल्याचे चित्र खेडोपाडी पहायला मिळते आहे. भात शेतीच्या फर्चीला (पºया) लाकडाच्या अथवा लोखंडाच्या सळयांचा पिंजरा (किव ) करून त्याला तंगुसाचे विणलेले जाळे लावून मासे पकडले जातात.

शेतातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने या प्रवाहात वाहणारे मासे जाळ्यात अडकून पकडण्याची सध्या शेतकºयाची लगबग सुरू आहे. या महिन्यात भात शेतीची कामे कमी असल्याने शेतकºयांना फुरसत असते. त्यामुळे शेतकरी मासे पकडण्याचा व्यवसाय करतो त्यातून त्याच्या हाताला काम आणि खर्चायला चार पैसै मिळत असल्याने संसार चालवायला हातभार लागतो.

वाड्यात बारमाही वाहणाºया पाच नद्या, तलाव, नाले असल्याने येथे माशांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शेतकºयांच्या शेतामध्ये मासे मोठ्या प्रमाणात येतात आणि त्यांच्या विक्रीतून रोजगार निर्मिती होते. गावठी माशांना बाजारपेठेत मोठी मागणी असून भावही चांगला मिळतो. आता श्रावण महिना संपल्याने सध्या खवय्यांनी आपला मोर्चा गावठी माशांकडे वळवल्याने या माशांना वाढती मागणी आहे.पिके येथील दामोदर पाटील या शेतकºयाने पाच वर्षांपूर्वी सुमारे ३५ हजार रुपये खर्च करून त्यांच्या शेताला (किव) बांधून लोखंडी किव केला आहे. यावर ते दरवर्षी दीड ते दोन टन मासे पकडतात. सुमारे एक ते दीड लाख रुपयांच्या माशांची ते विक्री करतात.रात्रीच्या वेळी मासे खूप मिळतात. मात्र रात्रीच्या वेळी पाण्याच्या प्रवाहात येणाºया सापांपासून खूप भीती असते. भर पावसात मासे पकडण्यास त्रास होत असला तरी तो आनंद वेगळाच असतो. - काळूराम पाटील, शेतकरी, चिंचघरपाडा