शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीचा अपहार : संजय गायकवाड अटकेत

By admin | Updated: February 24, 2016 02:58 IST

वाडा तालुक्यातील घोणसई केंद्राचे प्रमुख संजय गायकवाड यांना आदिवासी विद्यार्थ्यांची सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीच्या तसेच शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांच्या रक्कमेचा अपहार

वाडा : वाडा तालुक्यातील घोणसई केंद्राचे प्रमुख संजय गायकवाड यांना आदिवासी विद्यार्थ्यांची सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीच्या तसेच शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांच्या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी काल सायंकाळी उच्च न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी केंद्र प्रमुखावर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या चार महिन्यापासून तो फरारी होता घोणसई केंद्राचे केंद्र प्रमुख संजय गायकवाड यांनी आदिवासी विद्यार्थ्यांची सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती रक्कम शाळांच्या खात्यावर जमा न करता खात्यावरून परस्पर काढून तिचा वैयक्तिक कारणासाठी वापर केला. शिष्यवृत्ती बरोबरच शिक्षकांच्या वैद्यकीय बिलाची रक्कम तसेच शिक्षकांच्या पोस्ट खात्यात भरणा न केलेली रक्कम असे एकूण ९ लाख ८७ हजार रुपयांचा अपहार केला होता. संजय गायकवाड हे गेल्या चार महिन्या पासून फरारी होते. त्यांना अटक पूर्व जामिन मिळावा म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यांचा जामिनाचा अर्ज फेटाळल्याने काल वाडा पोलिसांनी त्यांना उच्च न्यायालयाच्या आवारात पकडून अटक केली. आज त्यांना वाडा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)