शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार परिवहनकडून प्रवाशांना भरघोस सवलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 04:44 IST

वसई विरार मसानगरपालिकेच्या परिवहन सावेचा अधिकाअधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा यासाठी परिवहन विभागाने प्रवाशांसाठी सवलतींची योजना जाहीर केली आहे.

वसई : वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेद्वारे नागरिकांना नवीन वर्षात विविध योजना राबविण्यास सुरूवात झाली आहे. प्रवासी वाढवण्यासाठी परिवहन सेवेच्या योजनेवर दोन महिन्यांच्या पासवर एक महिन्याचा पास मोफत, तर चार मिहन्यांच्या पानावर सहा महिन्याचा पास मोफत देण्यात येणार आहे.

वसई विरार मसानगरपालिकेच्या परिवहन सावेचा अधिकाअधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा यासाठी परिवहन विभागाने प्रवाशांसाठी सवलतींची योजना जाहीर केली आहे. ‘दोन महिन्यांच्या पासावर एक महिना मोफत’ तर ‘चार महिन्यांच्या पासावर दोन महिने मोफत प्रवास’ अशा सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या शिवाय स्मार्डकार्डच्या दरातही कपात करण्यात आली आहे. घटलेले प्रवासी वाढवणे, परिवहन सेवेकडे अधिकाअधिक प्रवाशांना आकर्षित करणे यासाठी नववर्षांची भेट म्हणून ही सवलत देण्यात आली आहे.आॅक्टोबर २०१२ मध्ये ही परिवहन सेवा मे. भगीरथी ट्रान्सपोर्टतर्फे सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या तक्रारी व भाडेवाढीमुळे प्रवासी संतप्त होते त्यामुळे परिवहन विभागाने प्रवाशांना नव्या वर्षी सवलतीच्या दरात प्रवास योजना जाहीर केली आहे. याशिवाय या सवलतीच्या योजनेत बस पासमध्ये आणि स्मार्ट कार्डमध्ये विशेष सवलत देण्यात आली आहे. १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१९ पर्यंत या योजनेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी यापूर्वीच सवलती देण्यात आल्या आहेत. पालिकेच्या परिवहन सेवेच्या ताफ्यात आता एकूण १६० बस झाल्या आहेत. सर्व जुन्या बस काढून टाकण्यात येत आहेत. सवलतींमुळे त्यात वाढ होईल, असा विश्वास परिवहनने व्यक्त केला.वायफाय सुविधाप्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन विभागाने बसमध्ये वायफाय सुविधा दिलेली आहे, तसेच प्रवाशांसाठी ८६९१०६२८२८ या क्रमांकावर व्हॉट्सअप हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. यामुळे परिवहन सेवेबद्दल असेलेल्या तक्रारी व सूचना या हेल्पलाइनच्या माध्यमातून मांडता येणार आहेत.प्रवाशांसाठी परिवहन सेवा हा अत्यंत चांगला व सुरक्षित पर्याय आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करावा यासाठी सवलतींच्या योजना कार्यान्वित केली आहे.-प्रितेश पाटील, परिवहन सभापतीनागरिकांना या योजनेचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी या योजना राबवण्यात आल्या आहेत. सुलभ आणि सुखरूप प्रवासावर आहे.-तुकाराम शिवभक्त, आगार व्यवस्थापक 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार