शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये फसवणूक करणारी दुक्कल ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:57 IST

एटीएम कार्डांची हातचलाखीने बदली करून त्यांच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक करणा-या दुकलीला वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी पकडले आहे.

नालासोपारा : एटीएममध्ये पैसे काढायला जाणाऱ्या लोकांची दिशाभूल करून त्यांच्या एटीएम कार्डांची हातचलाखीने बदली करून त्यांच्या खात्यातून पैसे काढून फसवणूक करणा-या दुकलीला वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. त्यांच्याकडून १५ गुन्हे उघड करून ५३ एटीएम कार्ड जप्त करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींनी गुजरात राज्यात १० ठिकाणी आणि महाराष्ट्रात ५ ठिकाणी असे प्रकार उघड केल्याचे सांगितले आहे.वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेकडील रतनदीप स्टुडिओजवळील चिंचोटी गावातील गोडातपाडा येथे इंद्रकुमार बिहारी शाहू (२८) याची सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी अशाचप्रकारे एटीएमच्या सहाय्याने फसवणूक झाली होती. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली. त्याआधारे राजवीर हसमुख भट (२८) आणि जितेंद्र अखिलानंद तिवारी (३७) या दोघांना पकडले.>वसई न्यायालयात हजर केले असता दोन आरोपींना ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आपल्या हद्दीमध्ये त्यांनी दोन गुन्हे केले असल्याने न्यायालयाकडून परत त्यांचा ताबा घेणार आहे.- ज्ञानेश फडतरे, तपास अधिकारी आणि सहा. पोलीस निरीक्षक,गुन्हे प्रकटीकरण शाखा,वालीव पोलीस ठाणे