शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

जेवणातील कांदा गायब

By admin | Updated: October 9, 2015 23:27 IST

कांद्याचे दर अद्याप उतरले नसून बाजारात ७० रु. प्रतिकिलोने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये मिळणारा कांदा गायब झाला असून त्याची जागा मुळ्याने घेतली आहे.

वसई : कांद्याचे दर अद्याप उतरले नसून बाजारात ७० रु. प्रतिकिलोने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये मिळणारा कांदा गायब झाला असून त्याची जागा मुळ्याने घेतली आहे. ७० रु.ने कांदा खरेदी करणे परवडत नसल्यामुळे ग्राहक २०० किंवा ३०० ग्रॅम कांदा खरेदी करत असून कांद्याच्या विक्रीवरही चांगलाच परिणाम जाणवला आहे.सुमारे दीड ते दोन महिने कांद्याचे भाव चढे राहिल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ७० रु. किलो दराने विकल्या जाणाऱ्या कांद्याचा दर्जाही सुमार असून ग्राहक तो कांदा खरेदी करायला तयार नसतो. वसई-विरारमध्ये सर्वसाधारणपणे नाशिक व पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून कांद्याची आवक होत असते. घाऊक बाजारातील कांद्याचे दर आकाशाला भिडल्यामुळे किरकोळ बाजारातही तो चढ्या भावाने विकण्यात येतो. मध्यंतरी कांद्याचे दर ७० वरून ६० वर आले होते, मात्र गेल्या २ दिवसांपासून या दराने पुन्हा सत्तरी गाठली. कांद्याबरोबर टोमॅटोनेही १० रु. उसळी घेतली असून टोमॅटो ४० रु. प्रतिकिलो दराने विकला जात आहे. (प्रतिनिधी)