शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खुनी पतीचा उपचारा दरम्यान मृत्यू

By admin | Updated: December 16, 2015 00:17 IST

आपल्या पत्नीच्या चारीत्र्याचा संशय घेत कृष्णा कदम (४०) याने आपली पत्नी कल्पीता (३८) हीचा गळा चिरून खुन करून मुलगी जाई (१०) व मुलगा अथर्व (७) यांच्यावरही चाकुने

पारोळ : आपल्या पत्नीच्या चारीत्र्याचा संशय घेत कृष्णा कदम (४०) याने आपली पत्नी कल्पीता (३८) हीचा गळा चिरून खुन करून मुलगी जाई (१०) व मुलगा अथर्व (७) यांच्यावरही चाकुने वार करून जखमी करून स्वत:च्या पोटात चाकू खुपसून घेत स्वत:ला जखमी करून घेणाऱ्या कृष्णा याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विरार पुर्व भागातील मनवेल पाडा येथील विष्णु विहार इमारतीत हे कदम कुटूंब राहात होते कृष्णा मनवेल पाड्यात भाजीचे दुकान चालवत होता तर कल्पीता मुंबई बांद्रा येथील भाभा हॉस्पिटलमध्ये परिचारीकेची नोकरी करीत होती. शुक्रवारी रात्री ९ वा. च्या सुमारास झोपण्याच्या खोलीत पतीन पत्नीचे भांडण झाले. तेव्हा कृष्णा याने रागाच्या भरात भाजी चिरण्याच्या चाकूने कल्पीतावर वार करून जखमी केले. त्यांची लहान मुले आईला वाचवण्यासाठी मध्ये पडली असता कृष्णाने त्यांनाही भोसकले व स्वत:ला गंभीर जखमी करून घेतले होते. त्याच्या जखमी मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या वरील आई वडीलांच्या मायेचे छत्र हरपल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.