शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वर्तक महाविद्यालयात सायबर सुरक्षा मार्गदर्शन

By admin | Updated: October 31, 2015 22:29 IST

पालघर जिल्हा ग्रामीण पोलीसांतर्फे वर्तक महाविद्यालय वसई येथे सायबर सुरक्षा मार्गदर्शन व गणेशोत्सव सजावट पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला

वसई : पालघर जिल्हा ग्रामीण पोलीसांतर्फे वर्तक महाविद्यालय वसई येथे सायबर सुरक्षा मार्गदर्शन व गणेशोत्सव सजावट पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास कोकण विभागाचे पोलीस महानिरिक्षक प्रशांत बुऱ्हाडे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सायबर सुरक्षा या विषयावर बोलताना निवृत्त सहा. पोलीस आयुक्त प्रफुल्ल जोशी म्हणाले, पैसे दामदुप्पट करून देतो अशा घोषणा जाहीर करणाऱ्या बोगस कंपन्या फेसबुक व इंटरनेटचा वापर करून सर्वसामान्य जनांची फसवणूक करीत असतात. त्यामुळे या माध्यमाचा वापर करणाऱ्यांनी अशा गैरप्रकाराला बळी पडू नये असे सांगितले. त्यानंतर ज्येष्ठ वकिल प्रशांत माळी यांनी सायबर गुन्हा कसा घडतो हे सांगताना इंटरनेट व फेसबुकच्या जाळ्यात मुले-मुली मैत्री करतात व अश्लील फोटोंचा वापर करून एकमेकांची बदनामी करतात त्यापासून लांब राहावे असे सांगितले. पोलीस महानिरिक्षक प्रशांत बुराडे म्हणाले, जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखाच्या घरात आहे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २७०० पोलीस आहेत त्यामुळे गुन्हे नियंत्रणात आणण्याकामी पोलीसांना अनेक दिव्यातून जावे लागते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक शारदा राऊत, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे व विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते.