शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मांगूरमाशाची शेती करणाऱ्यांवर गुन्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 23:20 IST

मांगूर प्रजातीचा मासा हा बांगलादेशातून अनधिकृतरीत्या भारतात दाखल झाला आहे.

पालघर : पर्यावरणास तसेच मनुष्याच्या जीवितास घातक असणाºया मांगूर माशाची शेती, प्रजनन, संवर्धन, वाहतूक, विक्री यावर हरित लवादाने बंदी घातल्याने जिल्ह्यातील या माशांची शेती करणाºया सर्व शेतकऱ्यांनी आपल्याजवळील मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय विभागाचे सहा. आयुक्त अजिंक्य पाटील यांनी दिले आहेत.

मांगूर प्रजातीचा मासा हा बांगलादेशातून अनधिकृतरीत्या भारतात दाखल झाला आहे. या माशाचे संवर्धन करताना कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याच्या आमिषाला बळी पडत खाण्यायोग्य नसलेले कुजके मांस त्या माशाला खाद्य म्हणून दिले जाते. यामुळे प्रदूषण वाढून अनेक घातक रोग निर्माण होण्याची भीती निर्माण होते. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने आदेश पारित करीत मांगूर माशाच्या उत्पादन, विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे राज्यात मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी मांगूर मत्स्यउत्पादक आणि मत्स्यवाहतूक करणारे यांच्यावर कारवाई तसेच मांगूर माशाचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.मांगूर माशांची शेती करण्यावर लवादाच्या आदेशाने भारतातच कायद्याने बंदी आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात अनधिकृतपणे मत्स्यशेती करणाºयांनी आपले मत्स्यसाठे नष्ट करावेत अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.- अजिंक्य पाटील, सहा. आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग, पालघर-ठाणे

टॅग्स :fishermanमच्छीमार