शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

कांद्रेभरे-सरावली रस्त्याच्या कामात ठेकेदाराकडून दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:27 IST

दहा दिवसांपासून बससेवा बंद; विद्यार्थ्यांचे होते शैक्षणिक नुकसान

सफाळे : पश्चिम भागात असलेल्या कांद्रेभुरे-सरावली परिसरातील वाहतुकीसाठी सर्वाधिक वर्दळीचा असणारा कांद्रेभुरे-माकणे रस्त्यावर मोरी उभारण्याच्या कामाला ठेकेदाराकडून दिरंगाई होत असल्याने एस.टी. सेवा विस्कळीत झाली आहे. याचा फटका विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांना बसत आहे.सफाळे पश्चिम भागातील कांद्रेभुरे-सरावली या पाच कि.मी. रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू असून अरुंद आणि अर्धवट रस्ता यामुळे दहा दिवसांपासून बससेवाही बंद आहे. या संथगतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे.नुकत्याच सुरू झालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना देखील याचा त्रास होतो आहे. या भागातील बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना व येथील नागरिकांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. त्यामुळे पालकवर्गातून संतप्त भावना उमटत आहेत.याबाबतीत मुख्यमंत्री सडक योजनेतील शाखा अभियंता जी.पी. पाटील यांच्याशी संपर्कसाधला असता बस पूर्ववत सुरू राहील. यासाठी रस्त्यावरील अडथळे, अपूर्ण काम पूर्ण करणे आणि पर्यायी रस्त्याची व्यवस्था आदी बाबी पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.रस्त्याचे काम ठेकेदाराने संथगतीने चालविले असून सध्या बारावीची परीक्षा सुरू असून दहावीच्या परीक्षेलाही सुरुवात होणार आहे. रस्ता अपूर्णावस्थेत पडून असल्याने एखादा अपघात होत विद्यार्थी जखमी झाल्यास त्याच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण?- अशोक नाईक, ग्रामपंचायत सदस्य, सरावलीकांद्रेभुरे-सरावली अरुंद रस्ता असल्यामुळे बस जाताना झाडाच्या फांद्या व पर्यायी रस्ता अरु ंद असल्याने बसची वाहतूक करणे अडचणीची ठरत आहे.- अनिल बेहरे, आगार व्यवस्थापक, सफाळ