शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

सदनिका देण्याच्या नावावर केली ग्राहकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:50 IST

ग्राहकांनी दिले ५६ लाख; बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

नालासोपारा : वसई पूर्वेकडील गोखिवरे परिसरात सदनिका देतो, असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी स्वस्त दरात चांगल्या सदनिका देतो, असे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक केल्याचेही सूत्रांकडून कळते. या सर्व फसवणूक झालेल्या ग्राहकांनी वालीव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली असून १२ बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या व येथेच खाजगी क्लास घेणाºया विनोद श्रीधर देसाई (४०) या शिक्षकाने २०१५ मध्ये विकास घनश्याम तिवारी याच्या गोखिवरे येथील विद्या विकासिनी शाळेच्या मागे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये सदनिका बुक केली होती. त्यांच्यासोबत अनेक ग्राहकांनी सदनिका बुक केल्या होत्या. जेव्हापासून सदनिका खरेदी केल्या आहेत तेव्हापासून यांच्या तक्रारीवरून वालीव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत गोपालभाई पटेल, पवन चंद्रप्रकाश तिवारी, अस्लम हारून मेमन, लेणी, अमित, आशिष पांडे, पंकज मिश्रा, मानिज झा, अजय मिश्रा आणि अमन गायकवाड यांच्या विरोधात फसवणूक, एमपीआयडी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.सर्व ग्राहकांनी १२ बांधकाम व्यावसायिकांना वेळोवेळी ५६ लाख ९६ हजार ६८७ रुपये धनादेशाद्वारे आणि रोख स्वरुपात दिले आहेत. तेव्हापासून सदनिकाही नाही आणि दिलेले पैसेही परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ग्राहकांनी वालीव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी