शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

भाजप सरकारविरोधात कॉँग्रेसचा निषेध मोर्चा

By admin | Updated: August 22, 2015 22:17 IST

रेशनिंगवर मिळणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून असणाऱ्या गोरगरिबांना सरकारने पुरते नाडले असून ‘अच्छे दिन’चे आश्वासन हवेतच विरले आहे. धान्य वितरण व्यवस्थेतील

पालघर :रेशनिंगवर मिळणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून असणाऱ्या गोरगरिबांना सरकारने पुरते नाडले असून ‘अच्छे दिन’चे आश्वासन हवेतच विरले आहे. धान्य वितरण व्यवस्थेतील गोंधळ थांबत नसून रेशनच्या धान्यसाठ्याची सर्रास काळ्याबाजारात विक्री केली जात असल्याची अनेक उदाहरणे पालघर जिल्ह्यात घडत असतांना प्रशासन गांधारी झाले आहे. असा आरोप करून गरिबांचा घास हिरावून घेणाऱ्या भाजपा सरकारचा आम्ही निषेध करीत असल्याचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी शुक्रवारी पालघरमध्ये काढलेल्या मोर्चात सांगितले.सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज पालघर तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांच्या नेतृत्वाखाली पालघर रेल्वे स्टेशनवरून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी अडवला. या वेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष मनीष गणोरे, प्रदेश सचिव केदार काळे, महिला संघटक संगीता धोंडे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, माजी नगराध्यक्ष मनोहर दांडेकर, भावानंद संखे, इ.सह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारविरोधी घोषणा दिल्या. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनात रेशनिंग कार्डांचे त्वरित वितरण करण्यात यावे. एपीएल, बीपीएल, धान्य वितरण व्यवस्थेतील अनियमितता दूर करून धान्यपुरवठा सुरळीत करण्यात यावा. एपीएलधारकांच्या धान्यसाठ्यात वाढ करावी. रेशन धान्यवाटपात काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. (वार्ताहर)