शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

सिडको आयुक्यांच्या हस्ते बुद्धीमत्ता अन् शौर्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:40 IST

प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवताना अनेक अडथळे पार करणाऱ्या तालुक्यातील होत करु मुलांनी स्कॉलरशिपच्या पुढे जात

जव्हार : प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवताना अनेक अडथळे पार करणाऱ्या तालुक्यातील होत करु मुलांनी स्कॉलरशिपच्या पुढे जात विविध स्पर्धा परीक्षेमध्ये झेंडा रोवला आहे. हा विषय सनदी नोकरी व शिक्षणा पुरता मर्यादीत न राहतात देशासाठी रक्त सांडणाºया लष्करी सेवे पर्यंत आहे. या बुद्धीमत्ता, अथक परिश्रम आणि पराक्रमाचा गौरव करण्यासाठी रविवारी (दि.१७) सिडकोचे आयुक्त अशोक शिंगारे उपस्थित होते.जव्हार ठाणे मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शेजारील भागशाळेमध्ये पारपडलेल्या या कार्यक्रमासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. रातुना येथील रामदास भोगाडे या बीएसएफ जवानाला नक्षलवाद्याचा शोध घेताना भूसुरुंगावर पाय पडल्याने झालेल्या अपघातामध्ये दोन्ही पाय गमवावे लागले होते. आपला पाय भूसुरुंगावर पडल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून त्यांना आपल्या सोबतच्या तीस जवानांना दूर जाण्याची सूचना करुन अनेकांचे प्राण वाचवले होते. तसेच, वळवंडा खडकीपाडा येथील कल्पेश जाधव याने वसतीगृहामध्ये शिक्षण घेऊन एमपीएससीची परीक्षा पास होऊन कौशल्य विकास विभागाच्या सहायक संचालक पदावर कार्य करीत आहेत.