शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कार्डीनल आयवन डायस यांचे निधन

By admin | Updated: June 21, 2017 04:15 IST

कार्डिनल आयवन डायस यांचे सोमवारी रात्री रोम येथे निधन झाले. मुंबईचे कार्डिनल आॅस्वाल्ड ग्रेशियस यांनी याबाबत अधिकृत घोषणा केल्यानंतर वसईत

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : कार्डिनल आयवन डायस यांचे सोमवारी रात्री रोम येथे निधन झाले. मुंबईचे कार्डिनल आॅस्वाल्ड ग्रेशियस यांनी याबाबत अधिकृत घोषणा केल्यानंतर वसईत त्यांच्यासाठी प्रार्थना सभा घेण्यात आल्या होत्या.त्यांचे वसईशी वेगळेच नाते होते. पूर्वी वसई ही मुंबई धर्मप्रांताखाली कार्यरत होती. दिवंगत पोप जॉन पॉल दुसरे यांनी २२ मे १९९८ रोजी वसई धर्मप्रांताची निर्मिती केली त्यावेळी त्याची माहिती देण्याचा मान मुंबईचे कार्डिनल असलेल्या डायस यांना लाभला होता. त्यांनी २८ जून १९९८ रोजी वसई धर्मप्रांताची घोषणा केली. भारतीयांच्या प्रार्थना पद्धती त्यांना मुळीच मान्य नव्हत्या. गर्भपात तसेच समलैंगिकतेला चर्च करीत असलेल्या विरोधाला डायस यांनी पाठिंबा दिला होता. पोप फ्रान्सिस यांच्या निवड प्रक्रियेत जगभरातील ११५ कार्डिनल सदस्यांमध्ये ११ आशिया खंडातील होते. त्यात एकट्या भारतातील ५ कार्डिनल होते. त्यात त्यांचा सहभाग होता. १४ एप्रिल १९३६ रोजी वांद्रे येथे जन्मलेल्या कार्डिनल डायस यांनी ८ डिसेंबर १९५८ रोजी गुरुदीक्षा घेतली होती. २१ फेब्रुवारी २००१ रोजी दिवंगत पोप जॉन पॉल दुसरे यांनी त्यांना कार्डिनल पद बहाल केले होते. घाना, कोरीया, आल्बेनिया या देशात पोपचे दूतावास म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.