शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पारोळ येथे घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

By admin | Updated: October 10, 2015 23:29 IST

वसई पूर्व भागातील पारोळ येथे कृपेश पाटील यांच्या बंगल्यात शुक्रवारी रात्री २ च्या सुमारास बंगल्याच्या खिडकीची लोखंडी जाळी तोडून त्यांच्या खोलीत ठेवलेली ७० हजारांची

पारोळ : वसई पूर्व भागातील पारोळ येथे कृपेश पाटील यांच्या बंगल्यात शुक्रवारी रात्री २ च्या सुमारास बंगल्याच्या खिडकीची लोखंडी जाळी तोडून त्यांच्या खोलीत ठेवलेली ७० हजारांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.शुक्रवारच्या रात्री कृपेश पाटील यांच्या बंगल्यातील काही जण बाहेरगावी गेल्याने त्या रात्री फक्त बंगल्यात दोनच माणसे होती. याचा फायदा चोरट्यांनी घेत खोलीतील लोखंडी जाळी तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या बाजूला खोलीचा दरवाजा उघडा ठेवून कृपेश यांचे आईवडील झोपले होते. पण, चोरट्यांनी तो दरवाजा साडीने बांधून घेऊन दुसऱ्या खोलीत प्रवेश करून पूर्ण खोलीतील सामान तपासून पोबारा केला. जाताना या चोरट्यांनी त्यांच्या खोलीत असलेले किमती घड्याळही बरोबर नेऊन ते बंगल्याच्या पाठीमागच्या शेतात फेकून दिले. या घटनेची नोंद मांडवी पोलिसात केली असता या बंगल्यात चोरी करणारे तीन चोर असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला तसेच चोरी करणाऱ्या व्यक्तींनी ती पाळत ठेवून केली असावी, असे पोलिसांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)