शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जामशेत येथे पोलीस बंदोबस्तात बुलेट ट्रेन सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 00:33 IST

जामशेत येथे काही भागात बुलेट ट्रेन सर्वेक्षण सुरू करून स्थानिकांचा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न बुलेट ट्रेन सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी केला.

डहाणू : डहाणू तालुक्यात पोलीस बळाचा वापर करून जामशेत येथे काही भागात बुलेट ट्रेन सर्वेक्षण सुरू करून स्थानिकांचा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न बुलेट ट्रेन सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी केला. ८३ पैकी ७२ शेतकऱ्यांची या सर्वेक्षणाला संमती असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. यावेळी आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी रस्त्यावर उतरल्याने काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. जनसंपर्क अधिकारी सचिन तोडकर, वरिष्ठ व्यवस्थापक एन.डी.वाघ यांनी लोकांची समजूत काढली. तर घटनास्थळी १०० हून अधिक पोलीस हजर राहिल्याने छावणीचे स्वरु प प्राप्त झाले होेते.बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार असल्याने जामशेत वसंतवाडी येथे पोलीस बंदोबस्त वाढू लागला. सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी कष्टकरी संघटनेच्या मधू धोडी, आदिवासी एकता परिषदेचे भरत वायडा, माकपच्या लहानी दौडा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी जमा झाले. बहुसंख्य शेतकºयांनी जागा मोजणीबाबत संमती दिल्याने आम्ही येथे आलो आहोत. ज्या शेतकºयांनी यासाठी संमती दिलेली नाही. आम्ही त्यांची जागा मोजणी करणार नाही, असे वरिष्ठ व्यवस्थापक एन.डी.वाघ वरिष्ठ व्यवस्थापक यांनी सांगितले. ७२ शेतकºयांची जमीन मोजणीला संमती असल्याचे सांगून अधिकाºयांनी या शेतकºयांच्या जमीन सर्वेक्षणाचे काम सुरु ठेवले. दरम्यान, स्थानिकांनी इतर कुठेही सर्वेक्षण करु देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली.>जामशेत येथे ज्या शेतकºयांनी जमीन मोजणीस संमती दिली आहे. त्या शेतकºयांच्या जमीन मोजणी करणार आहोत. ज्या शेतकºयांनी संमती दिली नाही. त्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करणार नाही.-एन.डी.वाघ, सिनिअर मॅनेजर