शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

गटारावरील पूल तुटला; वाहतूक ठप्प होणार?

By admin | Updated: October 8, 2015 23:08 IST

येथील मुख्य रस्त्यावरील गटारावर बांधण्यात आलेला सिमेंट कॉंक्रीटचा पूल जीर्ण अवस्थेत असून एका बाजूने तुटला आहे. घोलवड गावातील मुख्य रस्ता याच नाल्यावरुन

घोलवड : येथील मुख्य रस्त्यावरील गटारावर बांधण्यात आलेला सिमेंट कॉंक्रीटचा पूल जीर्ण अवस्थेत असून एका बाजूने तुटला आहे. घोलवड गावातील मुख्य रस्ता याच नाल्यावरुन जात असल्याने नेहमी वाहनांची ये- जा व प्रवाशांची वर्दळ सुरु असते. मोठ्या व अवजड वाहनांसाठी घोलवड गावातून समुद्रमार्गे जाणारा हा एकमेव मार्ग असल्याने सर्व मोठी व अवजड वाहने याच मागार्ने जात आहेत. अवजड वाहनांचा भार पेलण्याची क्षमता या नाल्यात नसतानाही अशी वाहतूक सर्रासपणे सुरु आहे. परिणामी रस्त्याचीही दुरावस्था होऊन अक्षरश: चाळण झाली आहे. व गटारावरील सिमेंट नाला रस्त्याच्या पूर्वेकडिल भागात तुटण्यास सुरुवात झाली आहे. हा नाला तुटल्यास अवजड व मोठ्या वाहनांची वाहतूक घोलवड गावातून पूर्णपणे बंद होण्याची भीती प्रवासी व नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत असून घोलवड गावातील रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यताही बळावली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समस्येबाबत सातत्याने तक्रारी होत असताना देखील शासकीय यंत्रणा त्यावर कार्यवाही करण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. (वार्ताहर)या नाल्याच्या दुरुस्ती विषयी लेखी निवेदन ग्रामपंचायत व सा. बा. विभागाला दिले आहे. तरी या समस्येचा गांभीयार्ने विचार करून त्वरित दुरुस्तीचे काम झाले पाहीजे -हरकचंद शहा, माजी सरपंच, घोलवड