शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

मुलाचा वडिलांवर कोयत्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:32 IST

विरार परिसरात राहणाऱ्या मुलाने वडिलांवर मालमत्तेच्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली आहे.

नालासोपारा : विरार परिसरात राहणाऱ्या मुलाने वडिलांवर मालमत्तेच्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली आहे.या प्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलाला अटक केली आहे. वडिलांना उपचारासाठी खाजगी रु ग्णालयात दाखल केले आहे.विरार पूर्वेकडील डोंगरपाडा परिसरात परशुराम पाटील हे आपल्या पत्नीसह राहतात. त्यांचा मुलगा किरण हा पत्नी व मुलासह वेगळा राहतो. या पिता-पुत्रामध्ये मागील अनेक वर्षांपासून संपत्तीचा वाद होता.यातच मुलाला वडिलांनी न्यायालयातून नोटीस पाठवली होती. याच रागाच्या भरात त्याने वडिलांवर कोयत्याने वार केले आहेत. यात परशुराम यांच्या अंगावर तीन ते चार वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हल्ला करून फरार झालेल्या आरोपी मुलावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून काही तासांमध्ये अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.