शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

बोईसरला घरफोड्यांनी चोरले २० तोळे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:08 IST

येथील विद्यानगर मधील फ्रेंड्स कॉलनीतील कमळाकर चुरी यांचा तळमजल्यावरील फ्लॅट रविवारी दुपारी दिवसाढवळ्या चोरट्यांनी फोडून कपाटातील लॉकरमध्ये

- लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : येथील विद्यानगर मधील फ्रेंड्स कॉलनीतील कमळाकर चुरी यांचा तळमजल्यावरील फ्लॅट रविवारी दुपारी दिवसाढवळ्या चोरट्यांनी फोडून कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले २० तोळे सोने चोरून नेले आहे. चुरी आपल्या कुटुंबासह जव्हार येथे पावसाळी पिकनिकसाठी रविवारी सकाळी साडे दहा वाजता गेल्या नंतर काही अवधीतच चोरट्यांनी संधी साधून सुमारे सहा लाखाचे दाग दागिने चोरून नेले आहेत चोरटे हे त्यांचे एक हत्यार फोडलेल्या कपाटाजवळ विसरून गेले असून या संदर्भात बोईसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान आज स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, बोईसर विभागाचे उपविभागीय अधिकारी फत्तेसिंह पाटील, निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सह फॉरेन्सिक लॅबच्या टीमने घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. अत्यंत गजबजलेल्या व वाहतुकीची वर्दळ असलेल्या रस्त्यालगत दिवसा एवढी मोठी चोरी झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे. तर जनतेत चोरटे हे माहितगार असल्याची चर्चा आहे.