शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

भांडेखरेदी गेली मंत्रालयात

By admin | Updated: September 27, 2016 03:57 IST

गेले दोन दिवस लोकमतने घणाघाताने मांडलेल्या आश्रम शाळांच्या रखडलेल्या भांडे खरेदीची गंभीर दखल राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी घेतली असून त्याबाबत कारवाई सुरू केली आहे.

- हुसेन मेमन, जव्हार

गेले दोन दिवस लोकमतने घणाघाताने मांडलेल्या आश्रम शाळांच्या रखडलेल्या भांडे खरेदीची गंभीर दखल राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी घेतली असून त्याबाबत कारवाई सुरू केली आहे. यामुळे गेली दोन वर्षे फुटक्या भांड्यात शिजविलेले अन्न गळक्या ताटातून खाण्याची विद्यार्थ्यांवर आलेली वेळ लवकरच टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतच्या लोकमतमधील वृत्ताची कात्रणे क्षत्रिय यांनी आदिवासी विकास खात्याचे सचिव राजगोपाल देवराकडे कारवाईसाठी पाठविली आहेत. विशेष म्हणजे रविवारच्या अंकात प्रसिध्द झालेल्या याबाबतच्या वृत्ताची दखल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानेही रविवारी घेतली होती. त्यापाठोपाठ आता मुख्य सचिवांनीही हि दखल घेतल्यामुळे या भांडे खरेदीत झारीतले शुक्राचार्य झालेल्यांचे धाबे दणाणले आहे. भांडी पुरविणारा कंत्राटदार तुमचा कि आमचा या देवरा व सवरा यांच्या वादात ही खरेदी सापडल्याने ती गेली दोन वर्षे रखडली होती. त्यामुळे फुटक्या कढया पातेली यांना साबण अथवा एमसील ची ठिगळे लावून स्वयंपाक करावा लागत होता. निविदा मंजूर झाली तरी या भांडी व सामुग्रीच्या खरेदीचा आदेश आदिवासी विकास सचिव राजगोपाल देवरा यांनी दाबून ठेवला आहे.सारे खाबुगिरीसाठीच !अ‍ॅल्युमिनियम अथवा हिंडालियम यांची भांडी पाण्याच्या संपर्कात आली की झिजतात, फुटतात, गळतात त्यामुळे शक्यतो स्टेनलेस स्टील च्या भांड्यांची खरेदी करावी असा संकेत असतांनाही कमिशनच्या खाबुगिरीपोटी याच भांड्यांची खरेदी होत होती.