शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

बोईसरच्या बहुसंख्य शाळांमध्ये विद्यार्थिनीच ठरल्या बाजीगर

By admin | Updated: June 14, 2017 02:52 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला त्यामध्ये विद्यार्थीनी

- पंकज राऊत । लोकमत न्यूज नेटवर्क

बोईसर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला त्यामध्ये विद्यार्थीनी चांगले गुण संपादन केले आहेत.एमआयडीसीतील तारापूर विद्यामंदिर शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून पूर्वा संखे ही विद्यार्थी नी ९७.७ गुण मिळवून प्रथम आली असून श्रेया दांडेकर (९६) द्वितीय तर भाग्यश्री पाटील (९४.४) तृतीय आली आहे. तर तारापूरच्या रा.ही.सावे विद्यालय या शाळेचा निकाल ९३.३० टक्के लागला असून संपदा चंद्रशेखर साठे ९७.६० गुण मिळवून प्रथम तर चरीत सावे (९४.८० टक्के ) द्वितीय, सुरभी सावे (९४.४० टक्के ) तृतीय आली आहे. डॉन बॉस्को स्कूल ( बोईसर) शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून वैष्णव कदम ९४.८० टक्के गुण मिळून प्रथम तर अनिकेत साठे (९१.६० टक्के) द्वितीय, प्रज्ञा मोरटगी (९१.२० टक्के) आणि प्रतिक शिंदे (९१.२० टक्के) हे दोन्ही विद्यार्थी तृतीय आले आहेत. डॉ.स.दा. वर्तक विद्यालय बोईसर, मराठी माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला असून मराठी माध्यमात अनघा जागुष्टे व जान्हवी इंगळे या दोन विद्यार्थी नी ९४.८० टक्के गुण मिळवून प्रथम द्वितीय शिवानी धुमाळ (९१.८० टक्के) तर प्राची पाटील (९१.६० टक्के) तृतीय आली आहे तर याच शाळेच्या हिन्दी माध्यमाचा ९६.१५ टक्के निकाल लागला असून सेजल जैन व सृष्टी यादव ८८.४० टक्के गुण मिळवून प्रथम नेहा कुमारी सिह (८८.२० टक्के) द्वितीय तर तृतीय अमिषा गुप्ता (८४.०० टक्के) आली आहे. स्व.सौ. विद्या विनोद अधिकारी विद्यालय, लालोंडे या शाळेचा निकाल ९५.०४ टक्के लागला असून हार्दीक पाटील हा विद्यार्थी ८९.८० टक्के गुण मिळवून प्रथम आला असून सोनल दौडा (८५.६० टक्के) द्वितीय, तर विक्रांत घरत (८५ टक्के) तृतीय आला असून या शाळेमध्ये बोईसर पूर्व पट्टीच्या ग्रामीण व दुर्गम भागातील बहुसंख्य आदिवासी गोरगरीब विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत.