शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

टिटवाळ्यातील बाप्पा निघाले परदेशी

By admin | Updated: August 18, 2015 00:18 IST

बाप्पा घरी येणार, हा आनंद काही वेगळाच असतो. बाप्पांच्या या आगमनासाठी संपूर्ण घरदार तयारीला लागते. मात्र, टिटवाळ्यातील भाई गोडांबे यांच्या कारखान्यातील

टिटवाळा : बाप्पा घरी येणार, हा आनंद काही वेगळाच असतो. बाप्पांच्या या आगमनासाठी संपूर्ण घरदार तयारीला लागते. मात्र, टिटवाळ्यातील भाई गोडांबे यांच्या कारखान्यातील बाप्पा थेट सातासमुद्रापल्याड अमेरिका, इंग्लंड व दुबईला निघाले आहेत.गणेशोत्सव आता अवघ्या महिन्यावर येऊन ठेपल्याने गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांत मोठ्या प्रमाणात धावपळ वाढल्याचे चित्र सध्या गणपतीच्या कारखान्यांत पाहावयास मिळते.टिटवाळ्यातील सामान्य कुटुंबातील भाई गोडांबे हे १९७४ पासून येथील गणपती मंदिरामागे आशीर्वाद कला केंद्र नावाचा गणेशमूर्ती बनविण्याचा कारखाना चालवितात. या कला केंद्राची प्रसिद्धी ठाणे-मुंबईसह हळूहळू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचली. त्यामुळेच येथील बाप्पांना दुबई, अमेरिका, इंग्लंडसह भारतातील हैदराबाद, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि ठाणे-मुंबईलगतच्या उपनगरांत मागणी वाढली आहे.गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून हा व्यवसाय मी आपल्या परिवारासह करीत असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीकृष्ण, विष्णू, स्वामी समर्थ, छत्रपती शिवराय, शंकर भगवान, टिटवाळ्यातील सिद्धिविनायक अशा मूर्तींसह मराठमोळ्या थाटातील फेटा घातलेल्या व दागिन्यांनी मढविलेल्या मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळतात. केवळ फोटो पाहून हुबेहूब श्रींच्या मूर्ती तयार करणे हीदेखील एक कारागिरांच्या कलेतील खासियत असल्याने भारतासह परदेशांतूनदेखील येथील मूर्तींना सतत मागणी आहे. (वार्ताहर)